एक्स्प्लोर

खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड

भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेला काल प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याचा ट्रांझीट रिमांड बीड पोलिसांना आज मिळाला.

Satish Bhosale : भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेला काल प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याचा ट्रांझीट रिमांड बीड पोलिसांना आज मिळाला आहे. त्यामुळं खोक्याला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ट्रांझीट रिमांड मिळाल्याने बीड पोलिसांना खोक्याचा ताबा मिळाला आहे. 

नेमका कसा गेला होता प्रयागराजला?

आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत खोक्याला बीडमध्ये आणले जाणार आहे. 48 तासात त्याला न्यायालयात हजर करावे लागणार आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले सहा दिवस कुठे होता? तो कसा पळाला आणि कुठे कुठे राहिला? याची माहिती एबीपी माझाकडे आली आहे. खोक्याला काल प्रयागराजमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खोक्याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल होताच त्याने त्याच्या घरातून पळ काढला आणि पुणे गाठलं. तो पुण्यात दोन दिवस मुक्कामी राहिला. तिसऱ्या दिवशी त्याने शिरूर कासार या ठिकाणी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्याने अहिल्यानगर गाठलं, तिथे एक दिवस मुक्काम केला. त्यानंतर संभाजीनगर गाठलं आणि तिथूनच त्याने प्रयागराजसाठी बस पकडली होती अशी माहिती समोर आली आहे. 

खोक्या उर्फ सतीश भोसले यांच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने राहते गाव सोडलं. त्याने थेट पुणे गाठलं. पुण्यामध्ये त्याने वेगवेगळ्या ठिकाणी दोन दिवस मुक्काम केला. त्याने हॉटेल देखील वेगवेगळे केले होते. पुढे तो माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी शिरूर कासार या ठिकाणी आला. त्यानंतर त्याने अहिल्यानगर गाठलं. त्याने अहिल्यानगरमध्ये देखील एक दिवसाचा मुक्काम केला, त्यानंतर तो छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचला. तिथून त्याने ट्रॅव्हल्स पकडली आणि तिकडून तो उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे पोहोचला.

महत्वाच्या बातम्या:

Satish Bhosale : खोक्या उर्फ सतीश भोसले 6 दिवस कुठे होता? कसा पळाला? कुठे राहिला? पुणे-शिरूर-अहिल्यानगर-संभाजीनगर अन् शेवटी गाठलं प्रयागराज, पोलिसांनी असं घेतलं जाळ्यात

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी
घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ahilyanagar Crime News: 'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
Embed widget