एक्स्प्लोर

Maharashtra Zilla Parishad Elections 2021 :  जिल्हा परिषद, पंचायत समिती पोट निवडणुकीची रणधुमाळी, लाईव्ह अपडेट

Maharashtra ZP Panchayat Samiti By-elections : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुका..

LIVE

Key Events
Maharashtra Zilla Parishad Elections 2021 LIVE UPDATE Maharashtra By-elections for 85 ZP seats and 144 Panchayat Samiti seats tomorrow Maharashtra Zilla Parishad Elections 2021 :  जिल्हा परिषद, पंचायत समिती पोट निवडणुकीची रणधुमाळी, लाईव्ह अपडेट
Election_Live_Update

Background

14:25 PM (IST)  •  04 Oct 2021

किती ठिकाणी होणार मतदान आणि मतमोजणी

पालघर

किती तालुक्यात – ७/८

मतमोजणी किती ठिकाणी आहे – ७

पालघर डहाणू तलासरी विक्रमगड वाडा वसई आणि मोखाडा

धुळे

किती तालुक्यात – ४/६

मतमोजणी किती ठिकाणी आहे – ४

धुळे, साक्री, शिरपूर, सिंदखेडा

नंदुरबार

किती तालुक्यात – ३/६

मतमोजणी किती ठिकाणी आहे – ३

नंदुरबार, शहादा , अक्कलकुवा

अकोला

किती तालुक्यात – ७/७

मतमोजणी किती ठिकाणी आहे – ७

अकोला, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर , अकोट, तेल्हारा, बाळापूर , पातूर

वाशिम

किती तालुक्यात – ६/६

मतमोजणी किती ठिकाणी आहे – ६

वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपिर, कारंजा, मानोरा

नागपूर

किती तालुक्यात – १० /१४

मतमोजणी किती ठिकाणी आहे – १०

नागपूरपरशिवनीरामटेकसावनेरहिंगणामौदाकुहीकाटोलनरखेडकामठी    

14:25 PM (IST)  •  04 Oct 2021

अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी  संपुर्ण तयारी

अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाची यासाठी संपुर्ण तयारी झाली आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी ही पोटनिवडणूक होताये. 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.  अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी मतदान होत आहेय. तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी मतदान होत आहे. 

14:25 PM (IST)  •  04 Oct 2021

नागपुर जिल्हा परिषदेच्या 16 मतदारसंघासाठी तर पंचायत समितीच्या 31 मतदारसंघासाठी उद्या पोटनिवडणूक

नागपुर जिल्हा परिषदेच्या 16 मतदारसंघासाठी तर पंचायत समितीच्या 31 मतदारसंघासाठी उद्या पोटनिवडणूक होत असून प्रशासनाने त्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे... जिल्ह्यातील ग्रामीण भागात विखुरलेल्या 1 हजार 115 मतदान केंद्रांवर उद्या 6 लाख 96 हजार पेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावून ग्रामीण भागातील जनतेचा कौल कोणाला हे स्पष्ट करणार आहे... उद्या होणार्‍या या पोटनिवडणुकीसाठी आज नागपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तहसील कार्यालयातून पोलींग पार्टीज रवाना होत आहेत.... नागपुर जिल्हा परिषदेच्या 16 जागी होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी केली असली, तरी शिवसेनेने वेगळी चूल मांडत अकरा ठिकाणी उमेदवार उभे केल्याने बहुतांशी मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे... काही ठिकाणी दमदार बंडखोरांनी निवडणूक बहुरंगी ही बनवली आहे.. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता होती... मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या अनेक सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर या पोटनिवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकून आपले बहुमत पुन्हा साध्य करण्याचे आवाहन काँग्रेस समोर आहे.. तर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपसमोर या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून आपली सदस्य संख्या वाढवण्याचे आव्हान आहे...

14:24 PM (IST)  •  04 Oct 2021

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी

Maharashtra ZP Panchayat Samiti By-elections : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उद्या झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत.  

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पन्हाळागड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल, येत्या पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरणास मान्यता देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
पन्हाळागड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल, येत्या पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरणास मान्यता देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
David Miller : दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, डेव्हिड मिलरची स्पर्धेच्या वेळापत्रकावर खदखद, फायनलमध्ये कुणाला पाठिंबा तेही सांगितलं
दुबईत 4 वाजता उतरलो, पुन्हा सकाळी 7.30 ला विमानात बसलो, डेव्हिड मिलरनं पराभवानंतर सगळंच काढलं, आयसीसीच्या कारभारावर नाराजी
Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 07 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स NewSatish Bosale News | गुन्हा दाखल होऊनही सतीश भोसलेला अजून अटक का नाही?ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 07 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP Majha Top Headlines 07 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पन्हाळागड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल, येत्या पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरणास मान्यता देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
पन्हाळागड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल, येत्या पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरणास मान्यता देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
David Miller : दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, डेव्हिड मिलरची स्पर्धेच्या वेळापत्रकावर खदखद, फायनलमध्ये कुणाला पाठिंबा तेही सांगितलं
दुबईत 4 वाजता उतरलो, पुन्हा सकाळी 7.30 ला विमानात बसलो, डेव्हिड मिलरनं पराभवानंतर सगळंच काढलं, आयसीसीच्या कारभारावर नाराजी
Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
Beed Crime Satish Bhosale: बीडच्या खोक्या भाईला हरीण अन् मोरांच्या शिकारीचा शौक, विरोध करणाऱ्याचे 8 दात पाडले, जबडा मोडला
बीडच्या खोक्या भाईला शिकारीचा शौक, 200 हरणं अन् अगणित मोर मारुन खाल्ले, पोलिसांची दोन पथकं मागावर
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma : 4 वर्षात 4 आयसीसी फायनल, सूर्यकुमार यादवकडून रोहित शर्माला जाडा म्हणणाऱ्यांची बोलती बंद, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलवर म्हणाला...
रोहित शर्माच्या फिटनेस विषयी बोलणाऱ्यांची बोलती बंद, सूर्यादादानं ICC स्पर्धांचा इतिहास काढला
Embed widget