एक्स्प्लोर
30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यावरुन, सर्वत्र आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात आहे.
barshi band for santosh deshmukh
1/8

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यावरुन, पुन्हा एकदा अनेक ठिकाणी आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात आहे.
2/8

संतोष देशमुख यांचे मूळ गाव असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आज सकल मराठा समाजाच्यावतीने कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला बार्शीकरांनी 10 टक्के प्रतिसाद दिला आहे.
Published at : 06 Mar 2025 04:38 PM (IST)
आणखी पाहा























