एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2025 | शुक्रवार

1) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होणार नाही, एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2cwntte4 महायुती महानगर पालिकेच्या निवडणुका एकत्रच लढणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा https://tinyurl.com/mvpn9r4h औरंगजेबाप्रमाणेच हे सरकार धर्माचा वापर करुन घटनांना दाबतंय; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, मुख्यमंत्र्यांवरील टीका कारभाराच्या अनुषंगाने https://tinyurl.com/yrrf3f33

2) भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? एबीपी माझाच्या माझा व्हिजनमध्ये आदित्य ठाकरेंचा रोखठोक सवाल https://tinyurl.com/y3w93bpy दिशा सालियन प्रकरण! उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? कचऱ्याकडे मी लक्ष देत नाही, नितेश राणेंच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंचा टोला https://tinyurl.com/v4hnc8a7औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; नागपूर हिंसाचारावरुन आमदार रोहित पवारांचा खोचक टोला https://tinyurl.com/mxza7r9x  

3) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुदळ-फावडे घेऊन कबर तोडायला जावं, पत्रबाजीची नाटकं बंद करा; खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/5n8thzx2 औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांचा आरोप https://tinyurl.com/4dxd5myx

4) कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या, सुषमा अंधारेंचा आमदार चित्रा वाघ यांच्यावर निशाणा https://tinyurl.com/yhkmn7jp आम्ही काय रस्त्यावर पडलोय का? कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? आमदार चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर टीका https://tinyurl.com/37ejknwu

5) छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा  कोल्हापूरच्या सत्र न्यायलयाने अटकपूर्व जामीन फेटाळला, कोरटकरची थेट उच्च न्यायालयात धाव https://tinyurl.com/mrtj2c7r आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक होणार, महाराष्ट्र शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी https://tinyurl.com/z4hxb8jn

6)  महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य, गृहराज्य मंत्री योगेश कदम म्हणाले कडक कारवाई करणार https://tinyurl.com/3ns242n8

7) 2025-26 या शालेय शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करणार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा https://tinyurl.com/3p58acd4  CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; खासदार सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्री  दादा भुसे यांना पत्र https://tinyurl.com/3f392bx7

8) अखेर 9 दिवसानंतर अपहरण झालेल्या 14 वर्षीय मुलाचा शोध लागला, शेतकरी कुटुंबावर शोककळा, धक्कादायक घटनेनं वाशिम हादरलं https://tinyurl.com/yr8fm5ct  टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीनं संपवलं जीवन, जळगाव पुन्हा हादरलं https://tinyurl.com/bdh97fr2

9) 'छावा' चित्रपटावर बंदी घाला, तरुणांची माथी भडकवली जातायत; मौलानांची केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी https://tinyurl.com/yueevm96 छावा'नं मोडला 'पुष्पा 2', 'स्त्री 2'चा  विक्रम, 35 दिवसांत एकूण कमाई 572.95 कोटी रुपयांवर https://tinyurl.com/3rfv28yp 

10) विराट कोहली अन् अजिंक्य रहाणेसह सगळे तयार; पण केकेआर विरुद्ध आरसीबी हाय-व्होल्टेज सामना होणार रद्द? नेमकं काय आहे कारण? https://tinyurl.com/29uxe9bs आयपीएलमध्ये आता एका सामन्यात 3 चेंडू वापरता येणार, IPL सुरु होण्याआधी बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय https://tinyurl.com/2r2j9n4m

एबीपी माझा Whatsapp Channel- 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, जावळेंकडून मतदारांना आमिष
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
Share Market:भारती एअरटेल आणि रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल,बजाज फायनान्स अन् एलआयसीचं नुकसान, 5 दिवसात काय घडलं?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, बजाज फायनान्स अन् एलआयसीला जोरदार फटका
Uddhav Thackeray on BMC Election: मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय; उद्धव ठाकरेंची फक्त तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय; उद्धव ठाकरेंची फक्त तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget