एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मे 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

🚩 एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आणि वाचकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या  हार्दिक शुभेच्छा 🚩

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मे  2022 |  रविवार

1.  मोठी बातमी! मुंबईत  रेल्वेचा 'फर्स्ट क्लास' निर्णय, तिकीट दरांमध्ये सुमारे 50 टक्के कपात https://bit.ly/3OP6RKf 

2.  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार,  राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसे कार्यकर्ते औरंगाबादेत, ढोलताशांचा गजर, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला https://bit.ly/38CvxVJ 

3. मुंबईतल्या सोमय्या ग्राऊंडवर भाजपची बूस्टर सभा, फडणवीसांच्या उपस्थितीत पोलखोल अभियानाचा समारोप, पालिकेतील भ्रष्टाचारावरुन शिवसेनेला लक्ष्य करणार https://bit.ly/3LxJItR 

4.  कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ महाराष्ट्राने पाहिलाय...  लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला, भोंगाबंदी देशभर का नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सवाल https://bit.ly/39hVni3 

5. आता जेलमध्ये कैद्यांना 50 हजारांचं विनातारण कर्ज; दिलीप वळसे पाटलांची मोठी घोषणा  https://bit.ly/3F3XK3M 

 6. राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह, ठिकठिकाणी ध्वजारोहण https://bit.ly/3Ky8atC   'देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचं अभूतपूर्व योगदान'; महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींसह केंद्रातील दिग्गजांचं मत https://bit.ly/3P1caXl  तर राज्यपाल कोश्यारींकडून राज्य सरकारवर कौतुकाचा वर्षाव; म्हणाले महाराष्ट्रानं विकासात कुठंही खंड पडू दिला नाही... https://bit.ly/3y6mKWX 

 7. राज्यात रविवारी 169 कोरोना रुग्णांची नोंद तर 172 कोरोनामुक्त https://bit.ly/3LBtAHB देशातील कोरोनाचा संसर्ग घटला, गेल्या 24 तासांत 3324 नवे कोरोनाबाधित https://bit.ly/3Kzhgqf  

8 . एप्रिल महिना सर्वात उष्ण, मागच्या 122 वर्षांचा उष्णतेचा विक्रम मोडला https://bit.ly/3vSpuEB 

9. ENBA पुरस्कार सोहळ्यात एबीपी न्यूज आणि एबीपी माझाचा डंका, बाप्पा माझा, मन सुद्ध कार्यक्रमाचा सन्मान; कोविड चाचणीचा घोटाळा बाहेर काढणारे एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावलेंचाही गौरव https://bit.ly/3s0TOMc 

10.  आज रंगणार हैदराबाद विरुद्ध चेन्नई लढत; कधी, कुठे पाहाल सामना? https://bit.ly/3MH2fE7  धोनी पुन्हा कर्णधार, अशी असेल चेन्नई-हैदराबादची प्लेईंग 11 https://bit.ly/3vUfqLa 

माझा महाकट्टा विशेष

Majha Maha Katta | माझा महाकट्टा 2022 https://bit.ly/370nuBA 

ABP माझा स्पेशल

आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन; हा दिन का साजरा केला जातो, काय आहे महत्व... https://bit.ly/3MI5g7f 

'ईश्वर-अल्लाह सब एक'; बुलढाण्यातील 95 वर्षीय कुसुमबाई दीक्षित 55 वर्षांपासून करतात रोजे https://bit.ly/3F48MGk 

 तीन मित्रांच्या हाती देशाच्या लष्कराची सुत्रे! NDA कोर्सला सोबतीचे साथीदार आज लष्कर, नौदल आणि हवाई दलचे प्रमुख https://bit.ly/3vtn9kl 

जागतिक हास्य दिनानिमित्ताने जाणून घ्या हास्याचे अनेक फायदे... https://bit.ly/3vulV8z 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 
   
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 
          
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravichandran Ashwin Announces Retirement :   रविचंद्रन अश्विन निवृत्तीची घोषणा करताना झाला भावुकSpecial Report on Mumbai Boat Accident : दुर्घटनेची लाट, मृत्यूचं तांडव, पर्यटकांवर काळाचा घालाSpecial Report on Beed Crime : बीड हत्येचं प्रकरण, कोण आहेत वाल्मीक कराड?Zero hour on Today Match : अश्विन भारताचा यशस्वी गोलंदाज, सहा कसोटी शतकांसह 3503 धावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
Embed widget