एक्स्प्लोर
Ravichandran Ashwin Announces Retirement : रविचंद्रन अश्विन निवृत्तीची घोषणा करताना झाला भावुक
Ravichandran Ashwin Announces Retirement : रविचंद्रन अश्विन निवृत्तीची घोषणा करताना झाला भावुक
: रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेदरम्यान अश्विनने (R Ashwin) अचानक निवृत्ती घेऊन सर्वांनाच चकित केले आहे. ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारताच्या दिग्गज फिरकीपटूने पत्रकार परिषदेद्वारे मोठी घोषणा केली. त्याच्या सोबत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही होता.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
भविष्य
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















