एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2021 | गुरुवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. विमानात बसलेले राज्यपाल खाली उतरले! सरकारी विमानाने देहरादूनपर्यंत प्रवास करायला परवानगी नाकारली.. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील वादाचा नवा अंक.. https://bit.ly/2MVELBZ

  1. राज्यपाल विमानात बसेपर्यंत जाणीवपूर्वक परवानगी न देणं हा राज्य सरकारच्या अहंकाराचं निदर्शक असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://bit.ly/3qbqYW9 राज्यपालांचा विमान रोखणं ही राज्याच्या राजकीय परंपरेला काळिमा फासणारं असल्याचा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात https://bit.ly/2Z3EkIg

  1. राज्यपालांना सरकारी विमान वापराची मान्यता दिली नसल्याबाबत आदल्या दिवशीच मेसेज, मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण https://bit.ly/374i99k सरकारी विमान न मिळाल्याने दुसऱ्या विमानाने आलो, राज्यपालांची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/3jEmeWM

  1. बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी म्हाडाकडून 300 घरांची लॉटरी, मात्र, चाळ विकसित करण्याची कुठलीही हालचाल नसताना लॉटरीचे नाटक कशाला? रहिवाशांचा प्रश्न https://bit.ly/36YSu1N

  1. मुंबईतील मेट्रो 3 च्या कांजूरमार्गमधील कारशेडमुळे राज्याचे 1580 कोटी रुपये वाचणार, 9 सदस्यीय समितीचा अहवाल https://bit.ly/3d315EA

  1. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर उपनगराध्यक्षांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये नाचवल्या तलवारी, व्हिडीओ व्हायरल, दोघांना अटक, पाच तलवारी जप्त https://bit.ly/2Z65Vsj

  1. एटीएम कार्ड क्लोनिंग पैसे लाटणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांकडून पर्दाफाश, 74 एटीएम कार्डसह क्लोनिंग मशीन आणि सात लाखांचा मुद्देमाल जप्त https://bit.ly/3jBS3Q6

  1. शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीन सीमेवरील सैन्य माघारी परतणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची राज्यसभेत माहिती https://bit.ly/3aSLhRW

  1. देशातील 19 राज्यात एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू नाही, आरोग्य मंत्रालयाची दिलासादायक माहिती https://bit.ly/3d3Ajvt

  1. तेलंगणाची मनसा वाराणसी बनली 'मिस इंडिया वर्ल्ड 2020', मिस इंडियाचा खिताब पटकावणारी तेलंगणातील पहिली मुलगी https://bit.ly/2NistDq

ABP माझा स्पेशल :

Happy Promise Day 2021 : नातं अधिक घट्ट करण्यासाठी आपल्या जोडीदाराला द्या 'ही' वचनं https://bit.ly/3q65k5P

आता रेल्वेच्या एसीत 'AC 3-टियर इकॉनॉमी' नावाचा चौथा क्लास, थर्ड एसीचं तिकिट वाढणार https://bit.ly/3qcjJ0p

Fastag Minimum Balance Rule: FASTag मध्ये मिनिमम बलेन्स ठेवण्याची गरज नाही, नियमात बदल https://bit.ly/2NhRzCE

आता राज्यभर 'शाळा' घेणार ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले, सर्व जिल्ह्यांमध्ये देणार धडे https://bit.ly/2NbRzUB

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Dhananjay Munde :  धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; सुरेश धसांकडून मागणीCity 60 : सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 20 Feb 2025 ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 20 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas PC : बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
India Vs Pakistan : तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
Embed widget