स्मार्ट बुलेटिन | 12 ऑगस्ट 2021 | गुरुवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
![स्मार्ट बुलेटिन | 12 ऑगस्ट 2021 | गुरुवार | एबीपी माझा abp majha smart bulletin for 12 august Maharashtra unlock majha vision lockdown news latest update स्मार्ट बुलेटिन | 12 ऑगस्ट 2021 | गुरुवार | एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/12/9b17018c097e05c8c22955ff81d28654_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
स्मार्ट बुलेटिन | 12 ऑगस्ट 2021 | गुरुवार | एबीपी माझा
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'': आज दिवसभर एबीपी माझावर नेत्यांसह दिग्गजांचं व्हिजन
मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स 15 ऑगस्टपासून रात्री 10 पर्यंत सुरू तर थिएटर, धार्मिकस्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद
अकरावी CET रद्द, नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशासाठी चुरस वाढली; विद्यार्थी, पालक चिंतेत
मुंबईत आज नियोजित इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द; शिक्षक, विद्यार्थी, पालकांमध्ये गोंधळ
राज्यात काल 5560 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर रिकव्हरी रेट 96.82 टक्क्यांवर
आरक्षण विधेयकावर खासदार संभाजीराजे छत्रपतींना बोलू न दिल्याने राज्यसभेत जबरदस्त ड्रामा, संजय राऊत आक्रमक
राहुल गांधींनंतर काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला आणि पाच वरिष्ठ नेत्यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित
हिमाचलमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसवर दरड कोसळली, 10 जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला कोर्टाचा दणका, पुन्हा एकदा जामीन फेटाळला
भारत विरुद्ध इंग्लंड आजपासून दुसरी कसोटी, सामन्यापूर्वी इंग्लंडला दोन मोठे धक्के, दिग्गज खेळाडू बाहेर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)