एक्स्प्लोर
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार? सरकारकडून पहिल्यांदा अधिकृत अपडेट
PM Kisan : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं.

पीएम किसान सन्मान निधी
1/6

पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये 2000 रुपयांप्रमाणं वर्ग केली जाते.
2/6

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीच्या 18 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना 38000 रुपये मिळाले आहेत.
3/6

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत एक्स खात्यावरुन 19 व्या हप्त्याबाबत अपडेट देण्यात आली आहे.
4/6

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अकाऊंटवरुन 19 व्या हप्त्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
5/6

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्याहप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाईल, असं सांगण्यात आलं आहे.
6/6

शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या अर्थसहाय्यासाठी पीएम किसानच्या माध्यमातून 6000 रुपयांची रक्कम दिली जात आहे.
Published at : 13 Feb 2025 03:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
