एक्स्प्लोर
Nanded: घागरी कळशा घेऊन पाण्यासाठी पायपीट, ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर नांदेडमध्ये पाणीटंचाईचं संकट
भोकर तालुक्यातील पोमनाळा ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरु आहे.

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर नांदेडमध्ये पाण्यासाठी पायपीट सुरु झालीय.
1/6

उन्हाळ्याच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईच्या संकटाने डोकं वर काढलं आहे.
2/6

नांदेडच्या भोकर तालुक्यातील पोमनाळा या गावात गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
3/6

- जीव धोक्यात घालून वयोवृद्ध महिलांना सुद्धा विहरीवरून पाणी भराव लागत, विहिरीतील दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
4/6

गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी पाहायला मिळते.
5/6

- जीवधोक्यात घालून विहिरीवरून पाणी भरण्यासाठी महिला विहिरीजवळ गर्दी करत आहेत.
6/6

- कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे.
Published at : 14 Feb 2025 08:14 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion