एक्स्प्लोर

Maharashtra LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार; नेमकं काय कारण?

Maharashtra news in Marathi: देशातील आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेटस्, महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Key Events
Maharashtra Live blog updates in Marathi Todays breaking news 14th February 2025 Congress pradesh adhyaksh harshwardhan Sapkal Maharashtra Politics valentine's day Maharashtra LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार; नेमकं काय कारण?
Maharashtra Live blog updates
Source : ABPLIVE AI

Background

Maharashtra Live blog: महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सकपाळ यांची निवड झाली आहे. काँग्रेसची ही निवड काहीशी अनपेक्षित आहे. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा. शिंदे गटाने ठाकरे गटाच्या नेत्यांना गळाला लावण्यासाठी सुरु केलेल्या ऑपरेशन टायगरची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. ते नाशिकमध्ये काय बोलतात, हे पाहावे लागेल.

14:52 PM (IST)  •  14 Feb 2025

भाजपच्या चार आमदारांचं बजेटसाठी दबावतंत्र? पिंपरी पालिका आयुक्त कोणाला झुकतं माप देणार!

पुणे: पिंपरी चिंचवड मधील भाजपच्या चार आमदारांमध्ये बजेटसाठी रस्सीखेच सुरुये. भाजपचे आमदार पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतायेत, एका अर्थाने हे आमदार निधीसाठी दबावतंत्र अवलंबत आहेत. अशातचं यंदा भोसरी आणि चिंचवडपेक्षा पिंपरी विधानसभेला निधीच्या बाबतीत झुकतं माप मिळेल. असा दावा भाजपाचे विधानपरिषद आमदार अमित गोरखेंनी केलाय. भोसरीचे महेश लांडगे आणि चिंचवडचे शंकर जगताप या भाजपच्या आमदारांनी निधीसाठी मोठी फिल्डिंग लावलीये. आयुक्त कोणा एका आमदाराच्या ऐकण्यावर निर्णय घेत नाहीत. त्यामुळं भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या तिन्ही विधानसभेत ते समप्रमाणात निधी वाटप करतील, असा ठाम विश्वास गोरखेंनी व्यक्त केला.

14:32 PM (IST)  •  14 Feb 2025

शहरात मोकाट कुत्र्यांचा  हैदोस, पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने सहा वर्षाच्या बालिकेला गंभीर दुखापत

धुळे: शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून वेळोवेळी केली जात आहे. मात्र तरी देखील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्याने शहरातील लगाबादी परिसरात राहणाऱ्या हेमांगी रावत या सहा वर्षाच्या मुलीला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली आहे.  या मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आयुक्तांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना दुखापत झाल्याच्या घटना वारंवार समोर येऊन देखील महापालिकेने या कुत्र्यांचा कुठलाही बंदोबस्त न केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!

व्हिडीओ

Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Sanjay Raut : म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते; संजय राऊतांचा आरोप
Gautami Patil Coffee With Kaushik : दादांच्या आठवणीने डोळ्यात पाणी, राधा पाटीलला म्हणाली...
Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Embed widget