एक्स्प्लोर

Yesha Sagar : पाहुण्यांसोबत जेवायला बसली नाही म्हणून फ्रेंचाइजी मालकाने नोटीस बजावली, मॉडेल-अँकर येशा सागरसोबत बांगलादेशमध्ये काय घडलं?

Yesha Sagar : पाहुण्यांसोबत जेवायला बसली नाही म्हणून फ्रेंचाइजी मालकाने नोटीस बजावली, मॉडेल-अँकर येशा सागर वर (Yesha Sagar) बांगलादेशहून परतण्याची वेळ का आली?

Yesha Sagar : बांगलादेश प्रिमिअर लीग (Bangladesh Premier League) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलीये. सुरुवातीला बांगलादेश प्रिमिअर लीगमध्ये खेळाडूंच्या सॅलरीचा मुद्दा समोर आली होता. आता तर भारतीय वंशाच्या येशा सागरबाबत मोठी माहिती समोर आलीये. येशा सागरला (Yesha Sagar) बांगलादेश प्रिमिअर लीगचं (Bangladesh Premier League) अँकरिंग अर्ध्यावर सोडून येण्याची वेळ आली आहे. येशा सागरवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आलाय. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तिला नोटीस देखील बजावण्यात आलीये. त्यामुळे तिच्यावर बांगलादेश प्रिमिअर लीग अर्ध्यावर सोडून परतण्याची वेळ आलीये. 

View this post on Instagram
 
A post shared by Chittagong Kings (@bdctgkings)

येशा सागर (Yesha Sagar) बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) 2025 मध्ये चटगाव किंग्ज संघाशी संलग्न होती, या संघासोबत तिने एक करार केला होता. एका बांगलादेशी न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, सागरला फ्रँचायझीचे मालक समीर कादर चौधरी यांच्याकडून त्याच्या करारातील अटींचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर नोटीस मिळाली होती.

View this post on Instagram
 
A post shared by 𝗬𝗘𝗦𝗛𝗔 SAGAR (@yesha_sagar)

फ्रेंचाइजी मालकाने आत्तापर्यंत काय काय म्हटलंय?

चटगाव किंग्जच्या मालकाने समीर कादर चौधरी यांनी नोटीसमध्ये म्हटलं की, करारानुसार येशाने तिच्या कर्तव्यांचं पालन केलेलं नाही. तिने कर्तव्याचं पालन करण्यात कसूर केलीये. तिला अधिकृतरित्या डिनरसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र तरिही ती डिनरसाठी आली नाही. याशिवाय तिने करार केलेले प्रमोशन शूट देखील पूर्ण केलेले नाही. येशाच्या अनुपस्थितीमुळे चटगाव किंग्जला आर्थिक नुकसान झालं आहे. शिवाय चटगाव किंग्जच्या प्रतिष्ठेला देखील ठेच पोहोचलीये. नोटीसला उत्तर द्यायचं सोडून येशाने टुर्नामेंटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. 

कोण आहे येशा सागर?

येशा सागरचा जन्म पंजाबमध्ये झालाय. येशा उच्च शिक्षणासाठी 2015 मध्ये कॅनडामधील टोरंटोमध्ये गेली होती. तिने स्पोर्ट्स अँकर बनण्यापूर्वी मॉडलिंग आणि अभिनय क्षेत्रात कामाची झलक दाखवली होती. आत्तापर्यंत तिने ग्लोबल टी 20- कॅनडा, यूपी टी 20 लीग आणि बांगलादेश प्रिमिअर लीगसह अनेक लीगमध्ये होस्ट म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 

येशा सागर पंजाबी, हिंदी आणि तेलुगूसह 30 हून अधिक गाण्यामध्ये झळकली आहे.. परमीश वर्माचा 'चिरी उद का उड' हा म्युझिक व्हिडिओ त्याच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओंपैकी एक आहे. अलीकडेच येशा सागरने गिल्ट विथ कपिल शर्मा नावाच्या म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे. येशा सागर ही एक फिटनेस प्रभावशाली देखील आहे आणि तिने मॅग्नम न्यूट्रास्युटिकल्स, प्रिसिजन न्यूट्रिशन आणि रिव्हाइव्ह सुपरफूड्स यांसारख्या आघाडीच्या फिटनेस ब्रँडच्या जाहिराती केल्या आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ICC Punishes Shaheen Afridi : दक्षिण आफ्रिकन फलंदाजाच्या अंगावर धावून जाणं महागात, शाहिन आफ्रिदीसह 3 खेळाडूंना आयसीसीचा मोठा दणका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget