एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. महायुतीच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाला गती प्राप्त झाली, मविआमध्ये गाडीला चाक नाही, ड्रायव्हरच्या सीटसाठी भांडण चालू, पीएम मोदींचा हल्लाबोल https://tinyurl.com/4xabktp5  मोदी म्हणाले, अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला https://tinyurl.com/5xwsry6u  काँग्रेसकडून एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवण्याचा खतरनाक खेळ; मोदींचा गंभीर आरोप, 'एक है तो सेफ है'चा दिला नारा https://tinyurl.com/3xfa8kmv  आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा, मोदी फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार https://tinyurl.com/54hwymuu 

2. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा, अमित शाहांच्या वक्तव्याने महायुतीत सीएमपदाचा चेहरा दिल्याची चर्चा  https://tinyurl.com/yc2rea4c  शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावली; अमित शाहांची टीका https://tinyurl.com/yc6xm7mj  एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं, संजय राऊतांची सडकून टीका https://tinyurl.com/336myxh3  

3. महाविकास आघाडीलाच तुमचा चेहरा चालत नाही, तर महाराष्ट्राला कसा चालणार? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला https://tinyurl.com/3muwpzeb  पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले https://tinyurl.com/4am98vd7  ''बटेंगे तो कटेंगे हे महाराष्ट्र सहन करणार नाही''; पुण्यातील सभेतून अजित पवारांचा हल्लाबोल, रोख कोणाकडे? https://tinyurl.com/yc7e8j8p  

4. शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजे छत्रपतींनी अमित शाहांचा शिराळ्यातील समर्थ रामदासांवरील  दावा खोडून काढला https://tinyurl.com/4tna7wut  समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांकडे पाठिंबा द्यायला सांगितला आणि त्यांनी तरुण तयार केले ही भाकडकथा, इतिहास संशोधत इंद्रजित सावंतांचा संताप  https://tinyurl.com/4vyhr96x  

5. मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ https://tinyurl.com/zn2abm58  पुस्तकात नको-नको त्या गोष्टी, ED च्या सुटकेपासून नव्हे, तर विकासासाठी भाजपसोबत, वाद वाढल्याने भुजबळांची सारवासारव https://tinyurl.com/bdzh99kp  फडणवीस यांनी ईडी, सीबीआयचा वापर करून पक्ष, घरं फोडली, खटला दाखल केला पाहिजे, ऑन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज https://tinyurl.com/yazrmzmd  भाजपमध्ये गेलो असतो तर मंत्री झालो असतो, तसं न केल्याने मला जेलमध्ये टाकलं; अनिल देशमुखांचा भाजपवर घणाघात https://tinyurl.com/pvn84dkr 

6. तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप, 10 तारखेला निवृत्त होणार https://tinyurl.com/38jbjwu6  अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला https://tinyurl.com/bdfx25bc   

7. 17 प्रकल्प राज्यातून बाहेर गेले, मुख्यमंत्री म्हणाले मोठा प्रकल्प देऊ पण त्यांनी भोपळा दिला, जयंत पाटलांचा हल्लाबोल  https://tinyurl.com/3mx3487n  आरोप लावणारेही तेच, क्लीन चीट देणारेही तेच अन् भाजपमध्ये प्रवेश देणारेही तेच; विजय वडेट्टीवार यांचा घणाघात https://tinyurl.com/ms9nfbta  काँग्रेसने विश्वासघात केलाय, छत्रपतींसमोर दिलेला शब्द मोडला, रामटेकच्या जागेवरून भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले https://tinyurl.com/bdd4c3pp  

8. अमित शाह यांच्यामुळंच महाराष्ट्राची ओळख गद्दारांचे राज्य अशी झाली, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल https://tinyurl.com/26atjp8c  बदलापूरच्या शाळेत लहान मुलींचे अश्लील चित्रफित, अवयव विक्रीचा प्रकार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/434b9uxh 
 
9. प्रमोद महाजनांच्या हत्येमागे मोठं षड्यंत्र, पूनम महाजनांचा खळबळजनक दावा; नव्याने चौकशीची मागणी करणार! https://tinyurl.com/44s4e4n6 मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर https://tinyurl.com/4c43a3dp  

10. आज भारत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भिडणार; गौतम गंभीर नव्हे, मग मुख्य प्रशिक्षकाची भूमिका कोण बजावणार? डर्बनमध्ये पहिला टी-20 सामना खेळणार https://tinyurl.com/tdpb7tdv भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही, टीम इंडिया आपले सामने दुबईत खेळू शकते https://tinyurl.com/mrynvsyc   


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
Non Veg Plant: सिंधुदुर्गात सापडली दुर्मिळ 'मांसाहारी' वनस्पती, PHOTO पाहून व्हाल अवाक
सिंधुदुर्गात सापडलं दुर्मिळ 'मांसाहारी' झाड
Supreme Court Slams Ranveer Allahbadia: तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
मोठी बातमी : डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पाBharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
Non Veg Plant: सिंधुदुर्गात सापडली दुर्मिळ 'मांसाहारी' वनस्पती, PHOTO पाहून व्हाल अवाक
सिंधुदुर्गात सापडलं दुर्मिळ 'मांसाहारी' झाड
Supreme Court Slams Ranveer Allahbadia: तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
मोठी बातमी : डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
IPO : आयपीओचा बोलबाला संपला? 2024 मध्ये लिस्ट झालेल्या 50 टक्के आयपीओचे शेअर घसरले, काय घडलं पाहा
आयपीओमधील हवा निघाली, 2024 मधील 50 टक्के आयपीओचे शेअर घसरले, कोणत्या IPO मध्ये घसरण?
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे!
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे!
Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.