एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी सुप्रिया सुळे मस्साजोगमध्ये दाखल झाल्या.

Santosh Deshmukh Case : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे मस्साजोगमध्ये दाखल झाले. यावेळी संतोष देशमुख यांच्या आईला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. 

सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर संतोष देशमुख यांच्या आई म्हणाल्या की, संतोष देशमुखने सगळ्या गावाचं चांगलं केलं. त्या दिवशी थोडेफार काही भांडण झाले असतील. तो म्हटला असेल मला मारू नका. पण त्याला संपवून टाकले. माझा जसं लेकरू आहे तसं या मारेकऱ्यांना लेकरू असतील ना. त्यांना मुलं, बायका नसेल का? त्यांनी एवढं का केलं?. मी त्याची आई आहे आज मला काय वाटत असेल? माझं लेकरू खूप चांगलं होतं. मी  आता काय करू? मी माझं लेकरू कुठे शोधू? असे म्हणताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. 

सुप्रिया सुळेंचा देशमुख कुटुंबियांना शब्द 

या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर पुन्हा आम्ही नंतर जगायचं कसं? असे संतोष देशमुख यांच्या आईने म्हणताच सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी तुम्हाला शब्द देते की मी तुमच्या मुलाला तर परत आणू शकत नाही. मात्र मी तुमच्या नातवांना नक्कीच न्याय देईल. मी तुमच्यासाठी नक्कीच लढेल. यानंतर संतोष देशमुखांच्या आई म्हणाल्या, आम्हाला न्यायाचा हवा आहे. आम्हाला संरक्षण हवे आहे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

मग आरोपी कसा सापडत नाही? 

दरम्यान, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्याशी सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी आरोपी सापडत नाही यावर आपला विश्वास बसत नाही. शिवाय आमचे फोन टॅपिंग होतात मग आरोपी कसा सापडत नाही? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. दरम्यान, गावकऱ्यांनी मस्साजोग गावात भीतीचे वातावरण असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. 

आणखी वाचा 

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी विभागातील घोटाळा, 20 तारखेला आमदार सुरेश धस घेणार पत्रकार परिषद 

Bajrang Sonwane : सुरेश धस-धनंजय मुंडेंची भेट 18-19 दिवसांपूर्वी, थोडं थांबा, गुपित बाहेर येईल; बजरंग सोनवणेंचा दावा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
Embed widget