एक्स्प्लोर

कॅबिनेट सचिवालयात नोकरीची मोठी संधी! आजच करा अर्ज, पगार मिळणार 81 हजार, जाणून घ्या सविस्तर माहिती

जर तुम्ही नोकरीच्या (Govt Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. कॅबिनेट सचिवालयात स्टॉक व्हेरिफायरची (Stock Verifier) पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी चांगला पगार मिळणार आहे.

Jobs Opportunities : जर तुम्ही नोकरीच्या (Govt Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. कॅबिनेट सचिवालयात स्टॉक व्हेरिफायरची (Stock Verifier) पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी चांगला पगार मिळणार आहे. दरम्यान, यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या पदांसाठी शैक्षणिक अर्हता काय? वयोमर्यादा काय?  याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, कॅबिनेट सचिवालयात नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. कॅबिनेट सचिवालयात स्टॉक व्हेरिफायरची पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्यास तुमच्याकडे कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर या पदांसाठी अर्ज करणं गरजेचं आहे. 

किती मिळणार पगार?

ऑफिस ऑफ डायरेक्टर अकाऊंट, कॅबिनेट सेक्रेटरीएंट या संस्थे अंतर्गत स्टॉक व्हेरिफायर ही पदे भरली जातील. निवड झालेल्या उमेदवाराला 7 व्या सीपीसीनुसार मॅट्रीक्स लेव्हल 4 नुसार पगार मिळणार आहे. उमेदवारांना दरमहा 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. तसेच उमेदवारांना मूळ पगारावर 20 टक्के सुरक्षा भत्ता दिला जाणार आहे. त्यांमुळं या पदांवर नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांना चांगला पगार मिळणार आहे. त्यामुळं नोकरीची ही मोठी संधी आहे. इच्छुक तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.  

नोकरीसाठी पात्रता काय?

कॅबिनेट सचिवालयातील स्टॉक व्हेरिफायर या पदासाठी, भारतीय वायुसेना सार्जंट/सीपीएल किंवा त्याच्या समकक्षांना ऑर्डनन्स/एअरक्राफ्टचे खाते स्टोअर्स हाताळण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. उमेदवार भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पात्रतेशी संबंधित इतर सर्व तपशील तपासू शकतात. 

अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार स्टॉक व्हेरिफायर या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 डिसेंबर आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास अर्ज बाद करण्यात येईल. 

अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया काय?

सर्वप्रथम कॅबिनेट सचिवालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्जाचा नमुना डाऊनलोड करा. यानंतर अर्जात मागितलेला तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. अर्ज भरण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. भरलेला अर्ज आपल्या जिल्हा सैनिक बोर्ड किंवा राज्य सैनिक बोर्डच्या माध्यमातून जमा करा. ऑफलाइनसोबतच अधिकृत ईमेल आयडी  dgrddemp@desw.gov.in वर अर्ज पाठवावा लागेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident : दोन लोक जागेवरच ठार झाले...प्रत्यक्षदर्शींनी सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरारZero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्रKurla Bus Accident : ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं, कुर्ल्यात बेस्ट बस थेट सोसायटीत घुसलीZero Hour: विधानसभेत विरोधीपक्षनेता नाही, फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन पूर्ण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Embed widget