एक्स्प्लोर

Job Majha : भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय पुणे आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे विविध पदांसाठी भरती 

Job Majha : दूरसंचार विभाग मुंबई, भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय पुणे आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दूरसंचार विभाग मुंबई, भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय पुणे आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 

भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय पुणे

पोस्ट : प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : आयुर्वेदामध्ये पदवीधर

एकूण जागा : 35

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्राचार्य, आदर्श शिक्षण विकास मंडळाचे भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय, वडगाव काशिंबेग (वाळुंजवाडी), मंचर घोडेगाव रोड, ता. आंबेगाव, जि. पुणे-410503

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट - www.muhs.ac.in 

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर

पोस्ट : असोसिएट प्रोफेसर, रिसर्च असोसिएट

शैक्षणिक पात्रता : असोसिएट प्रोफेसर पदासाठी Ph.D., रिसर्च असोसिएटसाठी कायद्याची पदवी

एकूण जागा : 08

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी : recruitment@nlunagpur.ac.in 

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 28  ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट : www.nlunagpur.ac.in 

दूरसंचार विभाग, मुंबई

पोस्ट : सिनियर अकाऊंटंट, ज्युनियर अकाऊंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क

शैक्षणिक पात्रता : कम्प्युटर, इंटरनेटचं ज्ञान आवश्यक आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.

एकूण जागा : 09

नोकरीचं ठिकाण :मुंबई, गोवा, नागपूर, औरंगाबाद

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2022 

तपशील : dot.gov.in   (या वेबसाईटवर गेल्यावर vacancy मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget