Devendra Fadnavis Pune Speech : गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करु शकतो
Devendra Fadnavis Pune Speech : गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करु शकतो
गटशेतीला फार चांगला रिस्पॉन्स मिळत आहे पाणी फाउंडेशनच्या टीमला गटशेती करिता लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मी असा निर्णय केला आहे की गटशेतीसाठी धोरण आणू शेतकऱ्यांची कपॅसिटी यामुळे वाढते, याचा शेतकऱ्यांना फायदा होईल गटशेतीसाठी अनेक उपाययोजना करून देऊ 2019 मध्ये गटशेतीचा प्रयोग सुरू केला होता पण तो काही कारणाने मागे पडला गटशेतीसाठी एक नवीन धोरण आणू यामुळे शेतकऱ्यांना गुंतवणूक करता येईल आणि त्यांची उत्पादकता वाढेल गटशेतीला लागणारी आर्थिक मदत सुद्धा आम्ही देऊ फार्मर कप मुळे मोठा जनाआंदोलन उभं राहिलं आमिर खान यांना विनंती होती की तुम्ही काही तालुक्यांपुरतं मर्यादित राहू नका सरकार म्हणून आम्ही देखील या पॅटर्नला पाठिंबा द्यायला तयार आहोत मला आनंद आहे की पुढचा फार्मर कप हा संपूर्ण महाराष्ट्रातसाठी केला आहे.





















