Anandache Paan : संभाजीराजांचं आग्रा-राजगड प्रवास वर्णन;साधूपुत्र कादंबरी उलगडताना लेखक नितीन थोरात
Anandache Paan : संभाजीराजांचं आग्रा-राजगड प्रवास वर्णन;साधूपुत्र कादंबरी उलगडताना लेखक नितीन थोरात
देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महापराक्रमी, परम प्रतापी, एक ही शंभु राजा था अशा महापराक्रमी संभाजी राजांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे त्यांचा आग्रा ते राजगड हा प्रवास याच प्रवासाची गोष्ट सांगणारं आणि सध्या प्रचंड गाजणारं पुस्तक म्हणजे साधूपुत्र शंभू - संभाजीराजांचा आग्रा ते राजगड पर्यंतचा थरारक प्रवास – नितीन थोरात यांनी लिहीलेल्या या पुस्तकाविषयी गप्पा मारुया स्वत: लेखकाशी या थरारक प्रवासाच्या वर्णनानंतर आता एका अगदी वेगळ्या पुस्तकाविषयी गप्पा मारायच्याच डॉ वृषाली राऊत यांच्याशी मानसिक आरोग्य समजून घेताना – असं पुस्तकाचं नाव आहे...हा विषय सध्याच्या काळात खूप महत्त्वाचा असल्याने आज या पुस्तकाचा आवर्जुन समावेश केलाय.. तेव्हा पुस्तकाविषयी जाणून घेऊया वृषालीकडून मानसिक आरोग्य समजून घेताना असं नावच आहे पुस्तकाचं, त्यामुळे ते समजून घ्यायचं म्हणजे काय – या प्रश्नापासून सुरुवात करुया कोणत्या टप्प्यावर आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल सजग राहिलं पाहीजे, पुंडलिक पै पुस्तकातून तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर भर दिलाय हे पुस्तक आपल्याला कोणत्या टप्प्यांबाबत गाईड करतं एक असतं आपलं मानसिक आरोग्य आणि दुसरं असतं आपल्या जवळच्यांचं आरोग्य त्याविषयी सांगा तुम्ही मानसिक आरोग्याविषयी कायम लिहीता, पण प्रत्येकासाठी या पुस्तकात काय आहे.
All Shows

































