एक्स्प्लोर

Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती

Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद आणि संघ लोक सेवा आयोगात विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद आणि संघ लोक सेवा आयोगात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. याबरोबरच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 13 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे.  

राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद

विविध पदांच्या ४ जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता - अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, स्टाफ नर्स पदासाठी GNM / बी.एस्सी नर्सिंग कोर्स पूर्ण, MS-CIT, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी B.Sc., DMLT

एकूण जागा - ४ (यात स्टाफ नर्ससाठी २ जागा आणि वैद्यकीय अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी प्रत्येकी १ जागा आहे.)

नोकरीचं ठिकाण - औरंगाबाद

वयोमर्यादा - ३८ वर्षांपर्यंत

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - तालुका आरोग्य अधिकारी, कार्यालय, तालुका सिल्लोड जि.औरंगाबाद

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - १३ ऑक्टोबर २०२२

तपशील - www.aurangabadzp.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर महत्वाच्या घडामोडींमध्ये तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

संघ लोक सेवा आयोग (UPSC)

पोस्ट - वरिष्ठ रचना अधिकारी, वैज्ञानिक, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सहायक वास्तुविशारद, सहायक प्राध्यापक, औषध निरीक्षक

शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात पदवी (विस्ताराने माहिती तुम्हाला विस्ताराने पाहायला मिळेल.)

एकूण जागा - ५२

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७ ऑक्टोबर २०२२

तपशील - upsc.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर whats new मध्ये view all वर क्लिक करा. Advertisement No.19 - 2022 यावर क्लिक करा. जाहिरात download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक

पोस्ट - कनिष्ट तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता - ITI

एकूण जागा - ८५

अर्ज करण्याची शेवटची तारीख - ८ नोव्हेंबर २०२२

तपशील - ispnasik.spmcil.com  (या वेबसाईटवर गेल्यावर Discover SPMCIL यात careers वर क्लिक करा. junior technician नावाने जाहिरात दिसेल. view details करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

स्टेट बँक ऑफ इंडिया

पोस्ट - रिजॉल्वर (Resolver)

शैक्षणिक पात्रता - SBI मधून निवृत्त अधिकारी

एकूण जागा - ४७

नोकरीचं ठिकाण - मुंबई

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - ३१ ऑक्टोबर २०२२

तपशील - www.sbi.co.in  (या वेबसाईटवर गेल्यावर home मध्ये careers वर क्लिक करा. join SBI मध्ये current openings वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget