एक्स्प्लोर

VIDEO : फिर से ठोको ताली...! नवजोत सिंह सिद्धू यांची कपिल शर्मा शोमध्ये पुन्हा एन्ट्री, अर्चना सिंहचं काय होणार?

The Great Indian Kapil Show : कॉमेडीयन कपिल शर्माच्या शोमध्ये नवजोत सिंह सिद्धू यांची पुन्हा एन्ट्री होणार आहे, आता अर्चना पूरन सिंहचं काय होणार हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.

The Great Indian Kapil Show :  'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये पुन्हा एकदा नवजोत सिंह सिद्धूची एन्ट्री होणार आहे. कपिलच्या शोमध्ये नवजोत सिंह सिद्धू यांची पत्नी नवजोत कौर सिद्धू यादेखील हजेरी लावणार आहेत. कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नवीन प्रोमोमध्ये समोरील खुर्चीवर अर्चना पूरन सिंहच्या ऐवजी नवजोत सिंह सिद्धू बसल्याचं दिसत आहे. शोचा नवीन प्रोमो समोर आला असून हा आता प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

नवजोत सिंह सिद्धू यांची कपिल शर्मा शोमध्ये पुन्हा एन्ट्री

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नवीन प्रोमोमध्ये समोरील खुर्चीवर अर्चना पूरन सिंह हिच्याऐवजी नवजोत सिंह सिद्धू बसलेले दिसले. यावेळी कपिल शर्माला विश्वास बसत नाही आणि त्याला वाटतं की, सुनील ग्रोवर नवजोत सिद्धू यांच्या गेटअपमध्ये खुर्चीवर बसला आहे. यानंतर नवजोत सिंह सिद्धू बोलायला सुरुवात करतात आणि कपिल शर्माला मोठा धक्का बसतो. यावेळी अर्चना पूरन सिंह कपिल शर्माजवळ येते आणि बोलते की, सरदार साहेबांना उठायला सांग. माझ्या खुर्चीवर कब्जा करुन बसले आहेत.

अर्चना सिंहचं काय होणार?

कपिल शर्माच्या शोच्या नवीन प्रोमोमध्ये माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि त्याची पत्नीही दिसत आहे. यावेळी हरभजनच्या शायरीनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. हरभजन सिंह यावेळी म्हणतो की, "दुनिया कुछ भी कहें, किसी के कहने से कोई बुद्धू नहीं बन जाता, कुर्सी पर कोई भी बैठ जाये, कोई सिद्धू नही बन जाता".

दरम्यान, शोच्या प्रोमोवरुन आगामी एपिसोडमध्ये नवजोत सिंह सिद्धू परतणार असल्याचं दिसत असून सर्व खूप मजा करताना दिसत आहेत.

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवीन प्रोमो

View this post on Instagram
 
A post shared by Filmy Hoon (@filmyhoon2)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे, हत्या करुन शॉपिंगला गेली प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखलंत का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
Maharashtra Budget 2025 : कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
Maharashtra Budget 2025: नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख पुसली जाणार! अर्थसंकल्पात अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस, विदर्भाच्या वाट्याला काय?
नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख पुसली जाणार! अर्थसंकल्पात अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस, विदर्भाच्या वाट्याला काय?
Maharashtra Budget 2025 : कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना, रामकुंड, काळाराम मंदिर, गोदाकाठ विकासासाठी अजितदादांची मोठी घोषणा, उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना, रामकुंड, काळाराम मंदिर, गोदाकाठ विकासासाठी अजितदादांची मोठी घोषणा, उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde - Uddhav Thackeray पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाहीAjit Pawar On Ladki Bahin : 2025-26 मध्ये लाडकी बहिण योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद : अजित पवारABP Majha Marathi News Headlines 02.00 PM TOP Headlines 02.00 PM 10 March 2025Maharashtra Budget Session 2025 | महायुतीचा बजेट मांडताना अजितदादांसमोर कोणती आव्हानं? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
Maharashtra Budget 2025 : कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
Maharashtra Budget 2025: नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख पुसली जाणार! अर्थसंकल्पात अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस, विदर्भाच्या वाट्याला काय?
नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख पुसली जाणार! अर्थसंकल्पात अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस, विदर्भाच्या वाट्याला काय?
Maharashtra Budget 2025 : कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना, रामकुंड, काळाराम मंदिर, गोदाकाठ विकासासाठी अजितदादांची मोठी घोषणा, उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना, रामकुंड, काळाराम मंदिर, गोदाकाठ विकासासाठी अजितदादांची मोठी घोषणा, उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
Maharashtra Budget 2025 Ajit Pawar: राज्यातील मुस्लीम तरुणांसाठी महायुती सरकारचं मोठ्ठं पाऊल, अजित पवारांनी अर्थसंकल्पात केली ही महत्त्वाची घोषणा घोषणा
अजित पवारांची मुस्लीम समाजासाठी महत्त्वाची घोषणा, 'या' संस्थेसाठी भरभक्कम निधीची तरतूद
Maharashtra Budget 2025: मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
Maharashtra Budget 2025-26 अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; पायाभूत सुविधा, मुंबई, पुणे, शेतकरी, एका क्लिकवर A टू Z माहिती
अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; पायाभूत सुविधा, मुंबई, पुणे, शेतकरी, एका क्लिकवर A टू Z माहिती
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Embed widget