एक्स्प्लोर
Kamal Haasan : प्रभासच्या 'प्रोजेक्ट के'मध्ये कमल हासनची एन्ट्री! 150 कोटी रुपयांचं घेतलं मानधन
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Key Events

Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे,...
17:27 PM (IST) • 31 May 2023
Madhuri-Karisma Video: माधुरी आणि करिश्मा 'बलम पिचकारी' गाण्यावर थिरकल्या; नेटकरी म्हणाले, 'दिल तो पागल है-2'
माधुरी (Madhuri Dixit) आणि करिश्मा (Karisma Kapoor) यांनी नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. Read More
16:21 PM (IST) • 31 May 2023
Kamal Haasan : प्रभासच्या 'प्रोजेक्ट के'मध्ये कमल हासनची एन्ट्री! 150 कोटी रुपयांचं घेतलं मानधन
Kamal Haasan : प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' या सिनेमात अभिनेते कमल हासनदेखील झळकणार आहेत. Read More
15:04 PM (IST) • 31 May 2023
Godhra Teaser Out : अपघात की षडयंत्र? थरकाप उडवणारी घटना आता रुपेरी पडद्यावर पाहा; 'गोद्रा'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट
Godhra : 'गोद्रा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
13:44 PM (IST) • 31 May 2023
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'मध्ये देशमुखांच्या घरी येणार नवं संकट; कांचन आजीची चूक पडणार महागात
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या आगामी भागात देशमुखांच्या घरी नवं संकट येणार आहे. Read More
13:38 PM (IST) • 31 May 2023
Kareena Kapoor: सेल्फी काढायला आलेल्या फॅनला करीनानं केलं इग्नोर; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'उद्धट..'
Kareena Kapoor Khan Ignored Fan: आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत सेल्फी काढायची इच्छा अनेकांना असते. कलाकरांसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते अनेकदा गर्दी करतात. नुकतीच अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी करीनासोबत सेल्फी काढायला एक चाहती तिच्या जवळ आली पण करीनानं तिच्या त्या फॅनला इग्नोर केलं. करीना आणि तिच्या या फॅनचा व्हिडीओ एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी करीनाला ट्रोल केलं आहे.
View this post on Instagram
Load More
Tags :
Bollywoodमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
