एक्स्प्लोर

Kamal Haasan : प्रभासच्या 'प्रोजेक्ट के'मध्ये कमल हासनची एन्ट्री! 150 कोटी रुपयांचं घेतलं मानधन

Kamal Haasan : प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' या सिनेमात अभिनेते कमल हासनदेखील झळकणार आहेत.

Kamal Haasan IN Prabhas Project K : दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आजवर त्यांनी बॉलिवूडसह अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. नुकतचं 'आयफा 2023'मध्ये (IIFA 2023) त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. आता दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) आगामी 'प्रोजेक्ट के' (Project K) या सिनेमात कमल हासनची (Kamal Haasan) एन्ट्री झाल्याचं समोर आलं आहे. 

'प्रोजेक्ट के' या सिनेमात कमल हासन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमासाठी त्यांनी तब्बल 150 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. तसेच या सिनेमाच्या शूटिंगसाठी त्यांनी 20 दिवस दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे 20 दिवसांत कमल हासन यांनी 150 कोटींची कमाई केली आहे. 'बिग बॉस तामिळ 7'च्या शूटिंगआधी कमल हासन यांनी 'प्रोजेक्ट के'चं शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कमल हासन यांचा 'विक्रम' (Vikram) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. थरार नाट्य आणि अॅक्शनचा तडका असणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी झाला आहे. या सिनेमातील कमल हासनच्या अभिनयाचंदेखील चाहत्यांनी कौतुक केलं. 

View this post on Instagram
 
A post shared by Prabhas (@actorprabhas)

अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोणसोबत कमल हासन झळकणार

'इंडियन 2' या सिनेमाचं प्रभास सध्या शूटिंग करत आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांना 'प्रोजेक्ट के' या सिनेमासाठी विचारणा झाली. या सिनेमात ते बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि दीपिका पादुकोणसोबत (Deepika Padukone) झळकणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले होते. त्यानंतर काही दिवस त्यांनी शूटिंगमधून ब्रेक घेतला होता. 

मीडिया रिपोर्टनुसार, 'प्रोजेक्ट के' या सिनेमाचं 70 टक्के शूटिंग पूर्ण झालं आहे. या सिनेमाची निर्मिती अश्विनी दत्त यांनी नुकत्याच एका मुलाखतीत यासंदर्भात माहिती दिली आहे. या सिनेमाचं ग्राफिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. 

'प्रोजेक्ट के' कधी होणार रिलीज? (Project K Release Date)

प्रभासचा बहुचर्चित 'प्रोजेक्ट के' हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी मकरसंक्रातीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाग अश्विनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रभास, दीपिका आणि कमल अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Project K : महाशिवरात्रीनिमित्त दीपिका पादुकोण अन् प्रभासने चाहत्यांना दिली खास भेट; 'प्रोजेक्ट के'ची रिलीज डेट जाहीर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? मल्लिकार्जुन खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Full PC:  मविआ , महायुती ,अपक्ष कोणालाही माझा पाठिंबा नाहीOm Raje Nibalkar -Sharad Pawar :  सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही - शरद पवारAmit Shah : सरकार स्थापनेसाठी उद्धव ठाकरेंची मदत घेण्याचा प्रश्नच नाही,अमित शाहांचं स्पष्टीकरणKarale Master Full Speech : सावंतांवर निशाणा,शिंदेंवर हल्ला; कराळे मास्तरांचं स्फोटक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? मल्लिकार्जुन खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
MVA Election Manifesto 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
Maha Vikas Aghadi Manifesto : कंत्राटी नोकरभरती बंद, एमपीएसी निकालासाठी कालमर्यादा, सुशिक्षित बेरोजगारांना मानधन; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात युवकांसाठी काय काय?
कंत्राटी नोकरभरती बंद, एमपीएसी निकालासाठी कालमर्यादा, सुशिक्षित बेरोजगारांना मानधन; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात युवकांसाठी काय काय?
Hiray Family : निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
Embed widget