Bigg Boss 16 Live Updates : सलमानच्या ‘बिग बॉस 16’चा ग्रँड प्रीमिअर; जाणून घ्या बिग बॉस संबंधित सर्व अपडेट्स एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
Bigg Boss 16 : बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान गाजवणार 'बिग बॉस 16'
Bigg Boss 16 : बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान 'बिग बॉस 16' गाजवणार आहे.
Bigg Boss 16 : 'उतरन' फेम टिना दत्तानंतर श्रीजिता डेने घेतली 'बिग बॉस 16'मध्ये एन्ट्री
Bigg Boss 16 : 'उतरन' फेम टिना दत्तानंतर श्रीजिता डेने 'बिग बॉस 16'मध्ये एन्ट्री घेतली आहे. श्रीजीता डेने सलमानबद्दलच्या भावना बिग बॉसच्या मंचावर व्यक्त केल्या आहेत. टिना दत्ता आणि श्रीजिता डे दोघीही एकमेकांच्या खास मैत्रिणी आहेत.
Bigg Boss 16 : 'उतरन' फेम टिना दत्ता 'बिग बॉस 16' गाजवणार
Bigg Boss 16 : 'उतरन' फेम टिना दत्ता 'बिग बॉस 16' गाजवण्यास सज्ज झाली आहे. टीना सलमानसाठी खास बंगाली मिठाई घेऊन आली होती.
Bigg Boss 16 : राजस्थानची प्रसिद्ध डान्सर गोरी नागोरी 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी; भाईजानला केलं घायाळ
Bigg Boss 16 : राजस्थानची प्रसिद्ध डान्सर गोरी नागोरी 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी झाली आहे. तिने आपल्या नृत्याने भाईजानलादेखील घायाळ केलं आहे.
Bigg Boss 16 : रिक्षावाल्याची मुलगी ते 'मिस इंडिया रनर अप' मान्या सिंह 'बिग बॉस 16'मध्ये
Bigg Boss 16 : मान्या सिंह 'मिस इंडिया 2020'ची रनर अप ठरली होती. उत्तर प्रदेशातील मान्याचे वडील रिक्षा चालवतात. आता मान्या 'बिग बॉस 16' हे पर्व गाजवायला सज्ज झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
