एक्स्प्लोर
Kangana Ranaut : गेल्या 12 महिन्यांपासून कंगना सतत आजारी; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'डेंग्यू,कोविड,डेल्टा, स्वाईन फ्लू...'
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Key Events

Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे,...
19:52 PM (IST) • 19 Sep 2023
एव्हरग्रीन देव आनंद यांचा बंगला जमीनदोस्त होणार; बंगल्याच्या जागी होणार 22 मजली टॉवर,कोट्यवधींची झाली डील
Dev Anand Juhu Bungalow Sold: देव आनंद यांच्या बंगल्याच्या जागी आता 22 मजली उंच टॉवर होणार आहे. Read More
19:02 PM (IST) • 19 Sep 2023
Kangana Ranaut : गेल्या 12 महिन्यांपासून कंगना सतत आजारी; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'डेंग्यू,कोविड,डेल्टा, स्वाईन फ्लू...'
Kangana Ranaut: कंगानानं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.या पोस्टच्या माध्यमातून कंगनानं तिच्या हेल्थबाबत माहिती दिली आहे. Read More
17:50 PM (IST) • 19 Sep 2023
Taapsee Pannu: तापसी पन्नूनं घेतली आलिशान कार; किंमत ऐकून व्हाल अवाक्!
Taapsee Pannu: तापसीच्या या नव्या गाडीच्या फिचर्सबाबत आणि या गाडीच्या किंमतीबाबत जाणून घेऊयात... Read More
17:02 PM (IST) • 19 Sep 2023
Kaun Banega Crorepati 15: आधी बिग बींना मिठी मारुन ढसाढसा रडला, मग त्यांना नमस्कार केला; केबीसीमधील स्पर्धकाचा व्हिडीओ व्हायरल
Kaun Banega Crorepati 15: केबीसी कार्यक्रमामधील एका स्पर्धकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हा स्पर्धक भावूक झालेला दिसत आहे. Read More
16:00 PM (IST) • 19 Sep 2023
Lata Mangeshkar: "सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे; आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ"; श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांची घोषणा
सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे.त्यासाठी आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ, अशी घोषणा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी एबीपी माझाशी बोलताना केलीय. Read More
Load More
Tags :
Bollywoodमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
