एक्स्प्लोर

Kaun Banega Crorepati 15: आधी बिग बींना मिठी मारुन ढसाढसा रडला, मग त्यांना नमस्कार केला; केबीसीमधील स्पर्धकाचा व्हिडीओ व्हायरल

Kaun Banega Crorepati 15:  केबीसी कार्यक्रमामधील एका स्पर्धकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हा स्पर्धक भावूक झालेला दिसत आहे.

Kaun Banega Crorepati 15  'कौन बनेगा करोडपती 15' (Kaun Banega Crorepati 15) हा शो सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या शोमध्ये अनेक स्पर्धक सहभागी होतात. नुकताच केबीसी कार्यक्रमामधील हॉट सिटवर बसलेल्या एका स्पर्धकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हा स्पर्धक भावूक झालेला दिसत आहे.

कौन बनेगा करोडपती 15 या कार्यक्रमाच्या व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे एका स्पर्धकाला 7 कोटी रुपयांसाठी 16 वा प्रश्न विचारतात. त्यानंतर स्पर्धक खूप भावूक होतो. यानंतर बिग बी स्पर्धकाला मिठी मारून सांत्वन करतात. पुढे प्रोमोमध्ये दिसते की तो स्पर्धक अमिताभ बच्चन यांना वाकून नमस्कार करतो. त्यानंतर प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, “यूं ही नहीं उमड़ आते हैं जज़्बात, वजह जरूर होती है. बताऊंगा आपको.”  आता केबीसी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला हा स्पर्धक सात कोटी जिंकतो की नाही? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

पाहा प्रोमो:

View this post on Instagram
 
A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

केबीसी-15 चा पहिला करोडपती

पंजाबचा जसकरण हा केबीसीच्या  15 व्या सीझनचा पहिला करोडपती झाला आहे. मात्र, सात कोटींच्या प्रश्नाचं उत्तर जसकरणला देता आलं नाही. आता नुकत्याच व्हायरल झालेल्या केबीसी-15 च्या प्रोमोमधील स्पर्धक सात कोटी जिंकेल की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

अमिताभ बच्चन 2000 मध्ये पहिल्या सीझनपासून कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) हा शो होस्ट करत आहेत. विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. केबीसीची (KBC) सुरुवात 2000 साली झाली. या कार्यक्रमाचे 14 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. 

अमिताभ बच्चन यांचे चित्रपट

केबीसी या शो बरोबरच अमिताभ बच्चन चित्रपटांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यांचे प्रोजेक्ट के,  ‘सेक्शन 84’, ‘गणपथ - पार्ट 1’, ‘कल्कि 2898 एडी’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. बिग बींच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

संबंधित बातम्या:

Kaun Banega Crorepati 15: 'कौन बनेगा करोडपती 15' शोमध्ये पंजाबचा जसकरण जिंकू शकला नाही सात कोटी; तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर?

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget