एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्पेशल रिपोर्ट : 2019 ला भाजपच्या 50 टक्के खासदारांना तिकीट नाही?
2019 ला मोदी पुन्हा दिल्ली काबीज करणार की नाही? भाजपचे किती खासदार निवडून येतील? मोदींना सत्तेसाठी मित्रपक्षांची गरज लागेल का? अशा प्रश्नांची चर्चा राजकीय वर्तुळात आत्तापासूनच सुरु झालीय. पण मिशन 2019 साठी भाजपची रणनीती काय असणार आहे याबद्दल एक महत्वाचा गौप्यस्फोट एबीपी न्यूज समूहातल्या आनंद बझार पत्रिका या वृत्तपत्राने केला आहे. भाजपच्या विद्यमान खासदारांपैकी तब्बल 150 खासदारांना निवडणुकीचं तिकीटच नाकारलं जाण्याची शक्यता आहे. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असली तरी यात केंद्रीय मंत्रिमंडळातल्या दिग्गज नावांचाही समावेश आहे.
महाराष्ट्र
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement