एक्स्प्लोर
Advertisement
Pune : अनधिकृत टॅक्सी सेवेविरोधात बघतोय रिक्षावाला संघटनेचं आंदोलन, Pune Station वर वाहतुकीचा खोळंबा
पुण्यातल्या आरटीओसमोर रिक्षावाला संघटनेनं रास्तारोको आंदोलन सुरु केलंय.. अनधिकृत टॅक्सी आणि बाईक सर्व्हिसविरोधात हे आंदोलन करण्यात येतंय. दरम्यान या आंदोलनामुळं पुणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक विस्कळीत झालीय. बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो रिक्षाचालकांनी हे आंदोलन पुकारलं. रस्ता बंद झाल्याने पुणे स्टेशन परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झालीय. तर याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
बातम्या
Govinda Ahuja: कला आणि संस्कृतीसाठी काम करेन; दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेन- गोविंदा
ABP Majha Headlines : 3 PM : 28 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Rashmi Barve : रश्मी बर्वेच्या उमेदवारी विरोधात इतर उमेदवार आक्षेप घेण्याच्या तयारीत
Rashmi Barve : रश्मी बर्वेच्या उमेदवारी विरोधात इतर उमेदवार आक्षेप घेण्याच्या तयारीत
Udayanraje Bhosale : दिल्लीत ताटकळत उभं ठेवलं नाही, राऊतांच्या टीकेला उदयनराजेंचं उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
बातम्या
टेलिव्हिजन
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion