एक्स्प्लोर
Advertisement
BJP Deepotsav at Worli Jambori : जांबोरी मैदानावरील दिवाळीवरुन राजकारण Diwali 2022
निवडणूक चिन्हावरुन राजकारण रंगलं... पक्षाच्या नावावरुन राजकारण रंगलं... दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदानावरुन राजकारण रंगलं... दहीहंडीतही श्रेयवादाचं राजकारण पाहायला मिळालंय... आणि हेच राजकारण आता दिवाळीनिमित्त साजरा होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये दिसून येतोय....भाजपने आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने भाजपच्या वतीने दीपोत्सवाचा आयोजन करण्यात आला आहे. आज पासून २३ ऑक्टोबरपर्यंत दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आला आहे.... तर तिकडे ठाण्यातही दिवाळी कार्यक्रमासाठी शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आले होते... मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टानं ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटाला कार्यक्रमासाठी परवानगी दिलीए...
मुंबई
Mahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतं
Mumbai Superfats News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या : 28 Sep 2024
Aaditya Thackeray : सिनेटप्रमाणेच विधानसभेतही मोठा विजय मिळवणार : आदित्य ठाकरे
Varun Sardesi on Senate Election : आमचीच खरी युवासेना हे सिद्ध झालं : वरुण सरदेसाई
Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion