एक्स्प्लोर

Nagpur Crime News: नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल 

Nagpur Crime News : नागपुरातील कुख्यात गुन्हेगार असलेल्या राजा गौस (Raja Gaus) याने पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे (Gaja Marne) याच्यासोबत एक इंस्टाग्रामवर रिल्स शेयर केली होती.

Nagpur Crime News : नागपुरातील कुख्यात गुन्हेगार असलेल्या राजा गौस (Raja Gaus) याने पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे (Gaja Marne) याच्यासोबत एक इंस्टाग्रामवर रिल्स शेयर केली होती. या रिल्स मध्ये 'मै हु नागपूर का किंग' अशा पद्धतीचा उल्लेख करत एक प्रकारे पोलिसांनाच आव्हान दिलं होतं. त्याच्यासोबत आणखी दोन ते तीन गुन्हेगार होते. त्यांनीही रिल्स अपलोड केली होती. या प्रकरणी आता नागपूर सायबर (Nagpur Cyber Police) पोलिसांकडून दखल घेण्यात आली असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. तर या प्रकरणी गजा मारणेला ताब्यात घेण्यासाठी नागपूर पोलीस पुणे पोलिसांच्या संपर्कात असल्याची ही माहिती पुढे आली आहे.  

पुण्यातील गजा मारणे हा नागपूरवरून पुढे जाणार होता. दरम्यान, त्याने नागपुरातील इतर गुन्हेगारांसोबत थांबून भेट घेतली व जेवणही केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर राजा गौस यांने गजा मारणे सोबतची ही रिल्स पोस्ट केलीय. या पोस्टच्या आधारे अशा पद्धतीने दहशत पसरवत असल्याचा ठपका ठेवत नागपूर सायबर पोलिसांनी या रिल प्रकरणावरून तीन लोकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. यात मुख्य आरोपी राजा गौस याला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याचा मोबाईल जप्त करून कारवाई केल्याची माहिती ही पुढे आली आहे. त्यामुळे आता गजा मारणे याला या प्रकरणात नागपूर पोलीस बोलावतात का? आणि काही कारवाई करतात  का? याकडेही लक्ष लागले आहे.

इंस्टाग्रामकडे डिलीट केलेल्या रिल्सची मागणी

पुढे आलेल्या माहितीनुसार, यात रिल्स अपलोड करणारा मुख्य आरोपी हा नागपुरातील असून राजा गौस खान याच्यासह अन्य दोन ते तीन जणांनी त्या रिल्स अपलोड केल्या होत्या. मात्र पोलिसांच्या कारवाई होणार अशी माहिती मिळत असल्याने त्यांनी त्या डिलीट केल्या आहेत. या संदर्भात सायबर पोलीस विभागाने इंस्टाग्रामकडे डिलीट केलेल्या रिल्सची मागणी केली आहे. त्यानंतर या बाबतची माहिती मिळताच पुढील तपास केल्या जाणार असल्याची माहिती नागपूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिली आहे.

हे ही वाचा 

 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंदूर-पुणे महामार्गावर अपघात भीषण अपघात,  इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, दोन जण गंभीर जखमी
इंदूर-पुणे महामार्गावर अपघात भीषण अपघात,  इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, दोन जण गंभीर जखमी
सोडचिठ्ठी देण्यास पत्नीचा नकार, भर दिवसाच पतीने पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं
सोडचिठ्ठी देण्यास पत्नीचा नकार, भर दिवसाच पतीने पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं
Dhananjay Munde : ...म्हणून भर कार्यक्रमात CM फडणवीसांसमोर धनंजय मुडेंना मंत्री करण्याची मागणी केली; कार्यकर्त्याने 'एबीपी माझा'कडे सांगितलं
...म्हणून भर कार्यक्रमात CM फडणवीसांसमोर धनंजय मुडेंना मंत्री करण्याची मागणी केली; कार्यकर्त्याने 'एबीपी माझा'कडे सांगितलं
Chhatrapati Sambhajinagar Crime News: प्रेमाचा थरारक शेवट... दुचाकीवरुन आला, पेट्रोल पंपावर थांबला अन् तरुणीला संपवलं; संभाजीनगरमधील खळबळजनक घटना
प्रेमाचा थरारक शेवट... दुचाकीवरुन आला, पेट्रोल पंपावर थांबला अन् तरुणीला संपवलं; संभाजीनगरमधील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून किती जहाजांचं मार्गक्रमण? धक्कादायक आकडेवारी समोर
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाईल काढला अन् गिफ्ट दिला
Embed widget