एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nitin Raut On Protest : संपाचा वीज वितरणावर परिणाम नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती
Nitin Raut : केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी (Stike) संप पुकारला आहे. 28 आणि 29 मार्च रोजी सर्व वीज कर्मचारी संपावर (Power workers on strike) गेले आहेत. या संपात 39 संघटना सहभागी झाल्या आहेत. राज्याच विजेचा तुटवडा होऊ देणार नाही, कितीही बिकट परिस्थिती आली तरी वीज पुरवठा थांबवणार नाही, तसेच मविआ खासगीकरणाचं समर्थन करणार नाही असए वक्तव्य उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केले आहे.
महाराष्ट्र
![Devendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/e4287e279c64b726751c7859a69495711719816219486719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Devendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहिती
![Old Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/aec299e376650c5ecf3b089326e0da1b1719815376393719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Old Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवार
![TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 10 am ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/44a2dff5035477f530ee9d1d9b2e384c1719814626595719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 10 am ABP Majha
![Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 1 जुलै 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/fa77142d3e9962e84187dbbcf6b44ba61719814048945719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 1 जुलै 2024
![ABP Majha Headlines : 11:00AM : 1 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/af5d79b2c0ee541866de5789929f77b71719813363506719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 11:00AM : 1 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
बॉलीवूड
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement