एक्स्प्लोर
Advertisement
North India Heavy Rain : उत्तर भारतात सहा दिवसांपासून हाहाकार, पावसीमुळे 100 जणांचा मृत्यू ABP Majha
उत्तर भारतात सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी महापुरासारखी परिस्थिती निर्माण झालीय. यामध्ये एकूण १०० जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू हिमाचल प्रदेशमध्ये झालेत. तिथं ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह अन्य राज्यांमध्ये ५६ जण मृत्युमुखी पडले आहेत. हिमाचलमध्ये 3 दिवसांत 12 इंच पाऊस पडला, जो सरासरीपेक्षा 10 पटीनं अधिक आहे. इथे डोंगर कोसळत आहेत. भूस्खलनामुळे घरे आणि पूल कोसळत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशसह 24 राज्यांमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय. त्याचवेळी, 12 जुलैपर्यंत हिमाचलमधील 12 पैकी 10 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Votting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर
CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदे
Sanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊत
Devendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य
Sharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement