एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Adiveshan | अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nagpur Adiveshan | अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरातल्या थंडीत पार पडलं खरं... अनेक कारणांनी हे अधिवेशन गाजलं...अधिवेशनाचा कालावधी होता अवघे सहा दिवस...या अधिवेशनात मंत्री होते पण त्यांच्याकडे खाती नव्हती...आणि विशेष म्हणजे अधिवेशन नागपुरात असूनही त्यात विदर्भाच्या मुद्द्याला हात घातला गेला नाही...काही घोषणा झाल्या खऱ्या...पण विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालं...त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलीय...पाहुयात राजकीय शोलेमधला हा स्पेशल रिपोर्ट...
महाराष्ट्र
What Is HMPV virus : चीनमध्ये HMPV व्हायरस, जगाला धडकी; नवा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक?
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 06 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
Bengaluru HMPV First Patient Found : भारतात HMPVचा पहिला बाधित आढळला, 8 महिन्याच्या बाळाला लागण
सकाळी १० च्या100 हेडलाईन्स- Top Headlines at 10AM 06 January 2025 Top 100 at 10AM Superfast
ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 06 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बीड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement