एक्स्प्लोर
Maratha Reservation Survey Report : मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात नेमकं काय ? Special Report
Maratha Reservation Survey Report : मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात नेमकं काय ? Special Report मनोज जरांगेंचं उपोषण आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलंय... अर्थात, सध्याचं त्यांचं उपोषण थोडं गंभीर झालंय... कारण मनोज जरांगे यांची प्रकृती खालवलीय... इतकंच नाही तर त्यांच्या नाकातून रक्तस्त्रावही सुरू झालाय. त्यातच, आता मराज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झालाय. या अहवालात नेमक्या काय शिफारशी आहेत, त्यातून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा तुंबलेला बांध मोकळा होणार का? आणि मराठा समाजाच्या जखमांवर हा अहवाल फुंकर घालणार का? असे प्रश्न विचारले जातायत. त्याच प्रश्नांचा मागोवा घेणारा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात...
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Ajit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?
Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
राजकारण
राजकारण
नांदेड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement