एक्स्प्लोर
Advertisement
Kalyan Hospital Snake : धक्कादायक! कल्याणमध्ये रुग्णालयातील ICUमध्ये आढळला साप! ABP MAJHA
आय सी यु म्हटलं की रुग्णांच्या नातेवाईकांनाही रुग्णांना भेटण्यासाठी प्रवेश दिला जात नाही बर दिला तर तो काही अल्पवधीसाठी मात्र कल्याणच्या सिद्धिविनायक रुग्णालयामध्ये चक्क सापानेच I.C.U. मध्ये प्रवेश केला आणि रुग्णांमध्ये एकच धांदल उडाली रुग्णालय मध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला ऑक्सिजनच्या सिलेंडरवर साप दिसला घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी इतर सहकाऱ्यांना सावध केले यावेळी रुग्णालयात एकच धांदल उडाली सर्पमित्राच्या मदतीने आय सी यु मधून या सापाची काही तासात सर्पमित्र .प्रेम आहेर आणि अक्षय वेखंडे यांनी या सापाला पकडून जंगलामध्ये सोडणार असल्याचे सांगितले
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 10 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसं
ABP Majha Headlines : 9 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस
Rohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement