एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indapur Bhigvan Hospital Protest : रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी भिगवणमध्ये उपोषण
Indapur Bhigvan Hospital Protest : रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी भिगवणमध्ये उपोषण
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे भिगवण ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने दोन युवकांनी उपोषण सुरू केलं आहे.. आजचा उपोषनाचा त्यांचा तिसरा दिवस आहे.. तिसऱ्या दिवशी या उपोषणकर्त्याशी प्रशासनाने संपर्क केला आहे आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. याआधी आंदोलन करून देखील प्रशासनाने कोणहीती उपाययोजना केली नसल्याने पुन्हा उपोषण सुरू केलं आहे.. प्रशासनाने आता जर वेळेत उपाय योजना केल्यानाहीत तर आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले जाईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे..भिगवण येथील गावकऱ्यांशी संवाद साधला आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत
महाराष्ट्र
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 9 AM : 27 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Eknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 8 AM : 27 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement