एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट

Devendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट

दावोसमध्ये घुमला मराठी आवाज! मुख्यमंत्र्यांचे मराठमोळे स्वागत; आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेकडे लक्ष

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेसाठी गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमधील मराठी बांधवांकडून झालेल्या मराठमोळ्या स्वागताने भारावून गेले. स्वित्झर्लंड बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या वतीने फडणवीस यांचे औक्षण करण्यात आले.
यावेळी महिलांनी पारंपरिक लेझीम खेळून फडणवीस यांचे स्वागत केले. मराठी बंधू-भगिनींच्या या प्रेमाला मोल नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला या प्रेमातच राहायचे आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वित्झर्लंडच्या इयुरिक येथे बृहन् महाराष्ट्र मंडळात तेथील मराठी बांधव आणि भगिनींशी मनमोकळा संवाद साधला. आपली जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून स्वित्झर्लंडवासीय मराठी बंधू-भगिनींनीही आनंद व्यक्त केला आणि महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक घेऊन जा अशा शुभेच्छाही दिल्या. आपला महाराष्ट्र हिंदुस्थानचे पॉवर हाऊस असून देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षांतच महाराष्ट्र पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. एआय तंत्रज्ञानात आघाडी घेतलेला महाराष्ट्र देशाचे डेटा सेंटर पॅपिटल असल्याचे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करणार असल्याचे यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला देव, देश, धर्माकरिता लढायला शिकवले, आपल्या संस्कृतीचा, भाषेचा अभिमान बाळगायला शिकवले, ती शिकवण मराठी माणसाने स्वित्झर्लंडमध्येही जपली आणि पुढच्या पिढीलाही दिली, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून मराठीला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयल  आहे आणि त्यासाठी स्वित्झर्लंडसह वैश्विक मराठी परिवारातील मराठी बंधू-भगिनी आमचे राजदूत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. याप्रसंगी स्वित्झर्लंड बृहन् महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अमोल सावरकर, सेक्रेटरी किर्तीताई गद्रे, महेश बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांचे झ्युरिक येथे हिंदू स्वयंसेवक संघ आणि सेवा स्वित्झर्लंड संस्थेच्या वतीनेही सहर्ष स्वागत
करण्यात आले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Rohit Pawar and Sharad Pawar: महत्त्वाची जबाबदारी दिली पण समांतर पद तयार केलं, खास सहकाऱ्यांना डच्चू, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडल्याच्या चर्चेमागील इनसाईड स्टोरी
महत्त्वाची जबाबदारी दिली पण समांतर पद तयार केलं, खास सहकाऱ्यांना डच्चू, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडल्याच्या चर्चेमागील इनसाईड स्टोरी
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
BJP-SAD Alliance Punjab : मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
Solapur Election News: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
Paper Leak Case: पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
Rohit Pawar and Sharad Pawar: महत्त्वाची जबाबदारी दिली पण समांतर पद तयार केलं, खास सहकाऱ्यांना डच्चू, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडल्याच्या चर्चेमागील इनसाईड स्टोरी
महत्त्वाची जबाबदारी दिली पण समांतर पद तयार केलं, खास सहकाऱ्यांना डच्चू, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडल्याच्या चर्चेमागील इनसाईड स्टोरी
Pune News: आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
Embed widget