एक्स्प्लोर
Shakambhari Purnima 2025: शाकंभरी पौर्णिमेनिमित्त अकलाई देवीला 64 भाज्यांची सजावट आणि महाभोग
Shakambhari Purnima 2025: माळशिरस तालुक्यातील अकलूज गावचे ग्रामदैवत अकलाई देवीच्या मंदिरात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Akalai Devi
1/8

आज दि. 13 जानेवारी, शाकंबरी पौर्णिमा आहे.
2/8

सर्वसामान्य शेतकऱ्याची आई अकलाई देवी मानली जाते.
Published at : 13 Jan 2025 04:07 PM (IST)
आणखी पाहा























