(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aaditya Thackeray Speech Georai | गद्दारांचा समाचार, राज्यातील प्रकल्पावरून मोदी-शाहांना सुनावलं
Aaditya Thackeray Speech Georai | गद्दारांचा समाचार, राज्यातील प्रकल्पावरून मोदी-शाहांना सुनावलं
टाळ्यापेक्षा 20 तारखेला मशालीवर मतदान झालं पाहिजे 20 नोव्हेंबर परिवर्तन दिवस आहे प्रत्येक ठिकाणी जात आहे 20 तारखेला आपल सरकार येणार आहे मी बदामराव पंडितांसाठी इथे आलो तुम्हाला जनता तुम्हाला निवडून देणार आहे गुलाल लावणार आहे समोर खरेच शेतकरी आहेत की भाजपच्या प्रमाणे आहेत पण शेतकऱ्यांना कर्जमाफी करणारच भाजप जुमला बाजी करता आपण नाही शेतीमाला भाव मिळाला का नाही खोकेबाजानी जीएसटी दिला का आपल्याला लावतात कृषी मंत्राचे नाव कोणाला माहित आहे का तुमच्या बांधावर आले का मागे आलो त्यावेळेस कृषिमंत्री चक्कर मारून आले तीन लाखापर्यंत आम्ही कर्जमुक्ती करणार आम्ही कर्जमाफी नाहीतर कर्जमुक्त करणार उद्धव ठाकरेंनी एका बोटा वर कर्ज मुक्ती केली सरकार झाल्या झाल्या कर्जमुक्ती केली आता पण आपण सरकार आल्यावर शेतकरी कर्ज मुक्त करणार शेतकऱ्यांना आपल्याला आधार द्यायचा आहे उद्धव साहेबांनी सांगितले आपल्याला महाविकास आघाडीचे सरकार आणायचं आहे जिल्ह्यात एमआयडीसी कंपनी उद्योगधंदे का नाही आले या राज्यातल्या सगळ्या नोकऱ्या धंदे गुजरातला नेले आहेत टाटा एअर बसचा प्रकल्प नागपूर वरून गुजरातकडे प्रधानमंत्री यांनी नेला तुमचा प्रोजेक्ट आम्ही तिकडे नेला हे जखमेवर मीठ चोळ्याचे काम आहे यातून तुमचा महाराष्ट्र द्वेष दिसून येतो भाजपा 2014 मध्ये 15 लाख देणार होते आता ते पंधराशे रुपये देत आहेत हे पंधराशे चे 150 रुपये देतील योगी आदित्यनाथ यांनी तीनशे रुपयांचे चेक वाटप केले आपण महालक्ष्मी योजनेतून तीन हजार रुपये प्रत्येक महिलेला देऊ तुम्ही कॉन्टॅक्ट वर करत आहात ती उधळपट्टी आहे गुजरात मध्ये कोविडमध्ये रस्त्यावर ऑक्सिजन शोधत होते मात्र इथे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने तसे झाले नाही एकनाथ शिंदे यांच्या भ्रष्टाचारी सरकारमुळे शासकीय रुग्णालयातील सेवा मिळत नाहीत भाजप पुन्हा येऊन विष पेरण्याचे काम करेल रावसाहेब दानवे हे त्यांच्याच कार्यकर्त्यांना लाथ मारताना दिसून येत आहेत आरक्षणाची 50 त्यांची मर्यादा वाढवल्याशिवाय पर्याय नाही जरांगे पाटलावर लाठी चार्जचे आदेश कोणी केले जोपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री हो म्हणत नाहीत तोपर्यंत अशा घटना होत नाही यातील जनरल डायर हुडकून काढला पाहिजे वारकऱ्यांवर पण लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते स्वातंत्र्यवीर सावरकर बाळासाहेब ठाकरे बद्दल आम्हाला आदर आहेच की त्यांच्या समोर होतो मोदी साहेब तुम्ही इसलिये रोजगार गुजरातला का नेले याचे उत्तर द्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावून घेतल्यावर गद्दार कसे नसले त्यांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित राहील का ..