एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahadev Betting App : महादेव बेटिंग अॅपचा मालकाला दुबईत ठोकल्या बेड्या ABP Majha
Mahadev Betting App : महादेव बेटिंग अॅपचा मालकाला दुबईत ठोकल्या बेड्या, रवी उप्पलसह आणखी दोन जण ताब्यात
महादेव बेटिंग अॅपचा मालक रवी उप्पलला ताब्यात घेण्यात आलं आहे. दुबईत त्याला पकडण्यात आलं. रवी उप्पलसह आणखी दोन जणांना
ताब्यात घेतलं आहे. इंटरपोललने रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याआधारावर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. रवी उप्पल हा महादेव अॅपच्या मुख्य आरोपींपैकी एक आहे. लवकरच त्याला भारतात पाठवलं जाईल.
भारत
Adani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement