एक्स्प्लोर
MS Dhoni IPL 2025: MS धोनीमुळे चेन्नईचा पराभव?; माजी खेळाडू संतापला, ऋतुराज गायकवाडवरही केले प्रश्न उपस्थित!
MS Dhoni IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 50 धावांनी पराभव केला.
MS Dhoni IPL 2025
1/8

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 50 धावांनी पराभव केला. (Image Credit- IPL)
2/8

बंगळुरु आणि चेन्नईच्या या सामन्यात, जेव्हा चेन्नईला जलद धावा काढायच्या होत्या, तेव्हा रविचंद्रन अश्विनला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. त्यामुळे आता विविध चर्चा रंगल्या आहेत. (Image Credit- IPL)
3/8

चेन्नईच्या पराभवामागे एमएस धोनीचे 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करणे हेच कारण आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर फलंदाजीच्या क्रमवारीबाबत सुरू आहे. (Image Credit- IPL)
4/8

आता चेन्नईचा माजी खेळाडू आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉटसनने मोठं विधान केलं आहे. (Image Credit- IPL)
5/8

एमएस धोनीने वरच्या फळीत फलंदाजीसाठी यायला हवे होते. धोनी आधी फलंदाजीसाठी आला असता तर निर्णय काही वेगळा असता. (Image Credit- IPL)
6/8

पुढच्या सामन्यात धोनी वरच्या फळीत फलंदाजीसाठी येईल, अशी आशा आहे, असंही वॉटसन म्हणाला. (Image Credit- IPL)
7/8

वॉटसनने चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. (Image Credit- IPL)
8/8

ऋतुराज गायकवाडने धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवायला नको होते, असं वॉटसन म्हणाला. (Image Credit- IPL)
Published at : 29 Mar 2025 11:41 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























