एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhajinagar : विखारी राजकीय वातावरणात दिसलं विरोधकांमधलं खेळीमेळीचं दृष्य
हल्लीच्या राजकारणात अतिशय दुर्मिळ असं चित्र आज संभााजीनगरमध्ये दिसलं.. घाटी रुग्णालयात अवयवदान जनजागृती अभियान पार पडलं.. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.. मंचावर खेळीमेळीचं वातावरण होतं.. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकेंशी गप्पा मारत होते.. पक्षीय अभिनिवेष बाजूला ठेवून मित्रत्वाचा संवाद सुरू होता.. राजकारणात असलं तरी २४ तास राजकारणाच केलं पाहिजे असं नसतं. आजकालच्या अतिशय विखारी राजकीय वातावरणात अशी दृश्यं पाहिली की मनाला बरं वाटतं..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















