एक्स्प्लोर

Nashik News : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'

Nashik News : नाशिक शहराच्या पंचवटी परिसरातील अनेक भागात नागरिकांची परिस्थिती ही धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहेत.

नाशिक : शहरातील पंचवटी (Panchavati) परिसरातील काही भागात पाण्याची (Water) समस्या गंभीर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भगवान बाबा नगर, इंद्रप्रस्थ नगरी, उदयनगर परिसरात राहणाऱ्या महिलांची पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नाशिक शहर झपाट्याने वाढत असून शहरातल्या काही भागात पाणीपुरवठाच (Water Supply) होत नाही. आठवड्याभरात पाण्याची समस्या मार्गी लागली नाही तर महापालिकेवर (Nashik NMC) हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे. 

नाशिक शहराच्या पंचवटी परिसरातील अनेक भागात नागरिकांची परिस्थिती ही धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहेत. खरंतर नाशिक शहर झपाट्याने वाढत आहे. मात्र तितक्याच प्रमाणात नवीन रहिवासी परिसरात नाशिककरांच्या मूलभूत गरजा देखील भागत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून नाशिकसह छत्रपती संभाजीनगर आणि इतर जिल्ह्यांची देखील तहान भागवली जाते. मात्र मुख्य शहरापासून अवघ्या काही अंतरावर पाण्याचा प्रश्न नाशिक महापालिका गेल्या अनेक दिवसांपासून सोडवू शकले नाही. 

शहरातील महिलांची पाण्यासाठी वणवण 

ग्रामीण भागासारखीच परिस्थिती नाशिक शहरात पाहायला मिळत आहे. नाशिक शहराच्या पंचवटी परिसरात असलेल्या भगवान बाबा नगर, इंद्रप्रस्थ नगर, आणि उदयनगर या परिसरात महिलांना तासंतास पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही परिसरात महापालिकेचे नळ पोहोचले आहे तर त्या नळाला पाणी नसल्याची परिस्थिती दिसून येत आहेत तर आठ दिवसांनी काही भागांमध्ये पाणीपुरवठा हा कमी दाबाने होत असल्याचा स्थानिक महिला सांगत आहे.

500 ते 700 कुटुंबाच्या घशाला कोरड

500 ते 700 कुटुंबाची पाण्याची तहान भागवण्यासाठी आजूबाजूला असलेल्या बोरवेलवर महिला अक्षरशः रांगा लावून आपली पाण्याची तहान भागवत आहे . कुटुंबांना बोरचे दूषित पाणी प्यायला लागत असल्याने त्वचेचे अनेक विकार होत आहेत. बोरच्या पाण्यामुळे लहान मुलांचे आजाराचे प्रमाण देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेला पाठपुरावा करूनही अधिकारी लक्ष देत नाही. दोन-तीन वर्षांपासून पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. काही भागात बोरवेलवर पाण्याची गरज भागवावी लागत आहे. महापालिकेकडून या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीच येत नाही पण पाण्याची पट्टी भरावी लागते. पाण्याची समस्या सोडवली नाही तर महापालिकेत जाऊन आंदोलन करू, असा इशारा महिलांनी दिला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कृष्णा आंधळे नाशकात? व्हायरल फोटोमुळे एकच गोंधळ, CCTV तपासले, सर्च ऑपरेशन केल्यावर पोलिसांनी सांगितलं..

Nashik Politics : शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Arrest  : प्रशांत कोरटकरला अटक, कुणाल कामराच्या गाण्यानं राजकीय घमासानMNS Gudi Padwa Melava Teaser  : मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर प्रदर्शितKolhapur PolicePC : प्रशांत कोरटकरला कशी केली अटक? पोलिसांनी सांगितला A टू Z कहाणीJob Majha : MPSC मार्फत भरती, नोकरीची संधी? अटी काय?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget