एक्स्प्लोर
मराठी इंडस्ट्रीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा देसी लूक; काळ्या साडीत दिसतेय खूपच सुंदर!
मराठीच नव्हे तर 'ग्रॅण्ड मस्ती' आणि 'सिंघम रिटर्न्स' या हिंदी सिनेमांमध्येही सोनालीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
सोनाली कुलकर्णी
1/11

मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
2/11

गाढवाचं लग्न, आबा झिंदाबाद, हाय काय नाय काय, समुद्र, सा सासूचा, इरादा पक्का, गोष्ट लग्नाची, क्षणभर विश्रांती, नटरंग, अजिंठा, झपाटलेला 2, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा, शटर, पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, तुला कळणार नाही, हम्पी, ती आणि ती, हिरकणी, विकी वेलिंगकर ही सोनालीच्या मराठी सिनेमांची भलीमोठी यादी.
Published at : 27 Mar 2025 11:15 AM (IST)
आणखी पाहा























