एक्स्प्लोर

Numerology Of Mulank 8 : 'या' जन्मतारखेचे लोक असतात महत्त्वाकांक्षी; शनिदेवाच्या कृपेने होतात प्रचंड धनवान, ऐश्वर्यात जगतात

Numerology Of Mulank 8 : ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, मूलांक 8 चा स्वामी ग्रह शनीआहे. त्यानुसार, कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो.

Numerology Of Mulank 8 : अंकशास्त्रात (Ank Shastra) मूलांक 1 ते 9 चं वर्णन करण्यात आलं आहे. तसेच, या मूलांकावर (Mulank) कोणत्या ना कोणत्या ग्रहांचं वर्चस्व असते. ज्याप्रमाणे, राशीनुसार, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. त्याचप्रमाणे, मूलांकावरुन देखील व्यक्तीचा स्वभाव, त्याची आवड-निवड कळते. या ठिकाणी आपण मूलांक 8 विषयी जाणून घेणार आहोत. 

ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, मूलांक 8 चा स्वामी ग्रह शनीआहे. त्यानुसार, कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 असणारे लोक फार कर्मठ आणि मेहनती स्वभावाचे असतात. यांची आणखी कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊयात. 

कामाच्या प्रती असतात महत्त्वाकांक्षी 

ज्या लोकांचा मूलांक 8 आहे ते लोक फार महत्त्वाकांक्षी स्वभावाचे असतात. या लोकांना आपलं काम वेळेत पूर्ण करायला आवडते. तसेच, आपल्या कामाच्या बाबतीत त्यांना निष्काळजीपणा केलेला अजिबात आवडत नाही. तसेच, हे लोक फार मेहनती असतात. आणि आपल्या तत्वांशी कधीच तडजोड करत नाहीत. 

कोणाच्याच बंधनात राहत नाहीत 

या जन्मतारखेच्या लोकांना आपल्या वस्तू आपल्या पद्धतीने मॅनेज करायला आवडतात. यांना कोणाच्याही बंधनात राहायला आवडत नाही. तसेच, भौतिकता आणि आध्यात्मिकता यांच्यात समतोल राखायला यांना आवडतं. हे लोक कोणाच्याच दबावाखाली काम करु शकत नाहीत. तसं त्यांना आवडतही नाही. आपल्या कामाच्या प्रती शिस्त यांना आधीपासूनच असते. या जन्मतारखेचे लोक जितके शिस्तीचे असतात तिततकेच आपल्या जोडीदाराप्रती फार प्रेमळही असतात. 

दूरदर्शी विचाराचे असतात

आपल्या मेहनतीच्या जोरावर हे लोक आयुष्यात पुढे जातात आणि श्रीमंत होतात. यांना कोणतंही काम करताना नियोजन आखणं फार महत्त्वाचं वाटतं. तसेच, या जन्मतारखेचे लोक खोटं बोलत नाहीत आणि कोणाचं खोटं बोलणं खपवूनही घेत नाहीत. यांना जाणूनबुझून कोणाशी नडायला आवडत नाही. पण, जर कोण यांच्या वाकड्यात गेला तर त्यांना मात्र हे सोडत नाहीत. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                                                         

Shani Yuti 2025 : तब्बल 30 वर्षांनी शनी-शुक्राची महायुती; 'या' 3 राशींचा 29 मार्चपासून सुवर्णकाळ होणार सुरु, जगतील राजासारखं जीवन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: कर्क, सिंह, कन्या राशींसाठी करिअरमध्ये प्रगतीचे मजबूत संकेत, अचानक धनलाभाची शक्यता...साप्ताहिक राशीभविष्य
कर्क, सिंह, कन्या राशींसाठी करिअरमध्ये प्रगतीचे मजबूत संकेत, अचानक धनलाभाची शक्यता...साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी 'मे' चा तिसरा आठवडा आयुष्यात मोठे बदल, पैसा येईल, पण खर्चही तितकाच...साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी 'मे' चा तिसरा आठवडा आयुष्यात मोठे बदल, पैसा येईल, पण खर्चही तितकाच...साप्ताहिक राशीभविष्य
Numerology: साक्षात कुबेराचं वर्चस्व असलेल्या 'या' जन्मतारखा, सर्वात पॉवरफुल! आयुष्यात सर्वकाही दुप्पटच मिळतं, मोठी संधी मिळाली की सोडू नका, अंकशास्त्र
साक्षात कुबेराचं वर्चस्व असलेल्या 'या' जन्मतारखा, सर्वात पॉवरफुल! आयुष्यात सर्वकाही दुप्पटच मिळतं, मोठी संधी मिळाली की सोडू नका, अंकशास्त्र
Horoscope Today 16 May 2026: आज शनि जयंतीचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? ग्रहांचे मागोमाग योगायोग, शनिदेवांची कृपा कोणावर? 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज शनि जयंतीचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? ग्रहांचे मागोमाग योगायोग, शनिदेवांची कृपा कोणावर? 12 राशींचे आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget