एक्स्प्लोर
Accident News: अहिल्यानगर- मनमाड महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; अनेक प्रवासी जखमी
Accident News: नगर- मनमाड महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला असून यात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

Accident News
1/8

अहिल्यानगरच्या कोपरगाव येथून अपघाताची एक बातमी समोर आली आहे.
2/8

नगर- मनमाड महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे.
3/8

या भीषण अपघातामुळे बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
4/8

हा अपघातात इतका भीषण होता की यात एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.
5/8

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शिवारातील ही घटना घडली आहे. मात्र हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप कळू शकलेले नाही.
6/8

मिळालेल्या माहितीनुसार शिर्डीहून छ्त्रपती संभाजीनगरकडे ही बस निघालेली असताना वाटेत या बसचा अपघात झाला आहे.
7/8

दरम्यान, या अपघातातील जखमींवर SJS रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे.
8/8

तर या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत असून सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे.
Published at : 22 Dec 2024 06:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
