एक्स्प्लोर
Jayakwadi dam : मोठी बातमी : जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले, पहिल्यांदाच 56 हजार 592 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग
Chhatrapati Sambhajinagar : जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत, पहिल्यांदाच 56 हजार 592 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय.

Photo Credit - abp majha reporter
1/10

छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे.
2/10

जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
3/10

जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा दरवाजे उघडले आहेत.
4/10

जायकवाडी यावर्षी धरणातून पहिल्यांदाच 56 हजार 592 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.
5/10

18 दरवाजे 3 फुट उंचीवर उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय.
6/10

त्यामुळे गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
7/10

जायकवाडी धरणात 44793 क्यूसेक पाण्याची आवक झाली आहे.
8/10

धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने मराठवाड्यातील लोकांना दिलासा मिळालाय.
9/10

दरवर्षी पाण्यासाठी तहानलेल्या मराठवाड्यात यंदा पाणीसाठा वाढला आहे.
10/10

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील लोकांना दिलासा मिळालाय.
Published at : 26 Sep 2024 04:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
ठाणे
राजकारण
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
