एक्स्प्लोर
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्याच्या पाटोदा पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी चक्क नोटांचे बंडलच कार्यालयात खोललल्याचे दिसून आले.
Patoda panchayat samiti rupees
1/7

बीड जिल्ह्याच्या पाटोदा पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी चक्क नोटांचे बंडलच कार्यालयात खोललल्याचे दिसून आले.
2/7

पंचायत समिती कार्यालयास 50 लाखांचे दे दान, सुटेल ग्रहण अशी घोषणाबाजी करत आणि बोंबाबोंब करत शेतकऱ्यांनी येथील अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासावर संताप व्यक्त केला.
Published at : 27 Mar 2025 03:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर