एक्स्प्लोर
Advertisement
Central Government नं मोफत अन्नधान्य योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय : ABP Majha
केंद्र सरकारने मोफत अन्नधान्य योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शनिवारी घेतला. आता ही योजना सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. देशभरातील ८० कोटी नागरिकांना त्याचा लाभ होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोना काळात मार्च २०२० मध्ये केंद्राने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना लागू केली होती. योजनेला मुदतवाढ दिल्याने सरकारी तिजोरीवर ८० हजार कोटींचा बोजा पडणार आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion