एक्स्प्लोर
Advertisement
Pune : गुढीपाडव्यानिमित्त सराफ बाजारपेठ सजली, सुवर्णनगरी जळगावात ग्राहकांची लगबग : ABP Majha
गुढीपाडव्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.. या निमित्ताने अनेकजण शुभ कार्य करीत हा मुहूर्त साजरा करत असतात. शुभ मुहूर्ताला केलेली सोने खरेदी ही शुभ मानली जाते..
गेल्या दोन वर्षात कोरोनाचं संकट असल्यामुळे अनेकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली होती.. मात्र, यंदा कोरोना निर्बंध हटवल्याने सोने खरेदीसाठी सराफा बाजारात लगबग पाहायला मिळतेय... सुवर्णनगरी जळगावात ग्राहकांनी गर्दी केलीय.. तर, पुण्यातही नागरिकांमध्ये उत्साह दिसून येतोय..
क्रिकेट
Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी ‘सामना’ ढोला-ताशा पथक
ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News
PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पा
ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
भारत
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion