एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : लेप्टोचा पहिला बळी, कुर्ल्यातील 15 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
मुंबईत झालेल्या जोरदार पावसानंतर लेप्टोस्पायरोसिस आजाराचा पहिला बळी गेला आहे. कुर्ला येथे राहणारा 15 वर्षीय भरत रमेश काळे याचा सोमवारी सायन इथल्या टिळक रुग्णालयात मृत्यू झालाय.. त्याच्या मृत्यूनं महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागात चिंतेचं वातावरण आहे.
कुर्ल्याच्या मिलननगरमध्ये राहणारा भरत काळे हा तरुण शिवसृष्टी इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात फुटबॉल खेळण्यास गेला होता. परंतु मैदानात पाणी साचलं होतं. इथेच पायाला झालेल्या जखमेतून लेप्टोस्पायरोसिसचे विषाणू त्याच्या शरीरात गेले. आठवडाभर या आजाराशी झुंजत असताना त्याचा सोमवारी सायन रुग्णालयात मृत्यू झाला.महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे भरतचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लेप्टोस्पायरोसिससारख्या भयानक आजाराने पहिला बळी घेतल्याने प्रशासनासाठी आणि मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे.

निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement